Actor Govinda Political Story : अभिनेता गोविंदाची पुन्हा एकदा राजकारणात एन्ट्री...!

Deepak Kulkarni

अभिनेता लोकसभेच्या रिंगणात

नव्वदचं दशक गाजवलेला अभिनेता गोविंदा हा पुन्हा राजकारणात एन्ट्री करणार असल्याची माहिती समोर येत आहे.

Actor Govinda | Sarkarnama

'जायंट किलर'

2004 च्या लोकसभा निवडणुकीत काँग्रेसचा झेंडा रोवून गोविंदा 'जायंट किलर' ठरला होता.

Actor Govinda | Sarkarnama

भाजपच्या दिग्गज नेत्याला पराभवाचा धक्का

गोविंदानं त्या निवडणुकीत उत्तर मुंबईतून लोकसभा निवडणूक लढवताना भाजपचे दिग्गज नेते राम नाईकांना पराभवाचा धक्का दिला होता. 

Actor Govinda | Sarkarnama

यंदा काँग्रेस नाही तर...

गोविंदा पुन्हा एकदा राजकारणात उतरणार आहे, पण यंदा काँग्रेस नाही तर शिंदे गटाची साथ करणार आहे.

Actor Govinda | Sarkarnama

काही दिवसांपूर्वीच शिंदेंची भेट

अभिनेता गोविंदाने काही दिवसांपूर्वीच मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची त्यांच्या वर्षा बंगल्यावर भेट घेतल्याचे बोलले जात आहे.

Actor Govinda | Sarkarnama

'या' मतदारसंघासाठी गोविदांचं नाव चर्चेत

ठाकरेंनी उमेदवारी जाहीर केलेल्या अमोल कीर्तिकरांच्या मुंबईतील उत्तर पश्चिम लोकसभा मतदारसंघासाठी गोविदांचं नाव चर्चेत आलं आहे

Actor Govinda | Sarkarnama

शिंदे मोठा डाव टाकणार

ठाकरेंना शह देण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे मोठा डाव टाकण्याची शक्यता आहे. 

Actor Govinda | Sarkarnama

धनुष्यबाण हाती घेणार

लवकरच गोविंदा शिंदेंच्या शिवसेनेचा धनुष्यबाण हाती घेणार असल्याची खात्रीलायक माहिती आहे.

R

Actor Govinda | Sarkarnama

NEXT : दिल्लीच्या मुख्यमंत्री पदाच्या दावेदार?; कोण आहेत सुनीता केजरीवाल?

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

येथे क्लिक करा...