Pratibha Dhanorkar News : धानोरकरांकडे 'एवढी' संपत्ती; तर 50 कोटींचं कर्जही

Akshay Sabale

मंत्री विरुद्ध आमदार लढत -

चंद्रपूरमध्ये मंत्री व चंद्रपूरचे जिल्ह्याचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार विरुद्ध आमदार प्रतिभा धानोरकर अशी सरळ लढत होणार आहे. येथे प्रथमच मंत्री विरुद्ध आमदार अशी थेट लढत होत आहे.

Pratibha Dhanorkar | sarkarnama
Pratibha Dhanorkar | sarkarnama

चक्रावून टाकणार तपशील -

यातच प्रतिभा धानोरकरांच्या संपत्तीचा तपशील समोर आला आहे. तो तपशील चक्रावून टाकणारा आहे. धानोरकरांनी उमेदवारी अर्जाबरोबर संपत्तीची माहिती सादर केली आहे.

Pratibha Dhanorkar | sarkarnama

निवडणूक आयोगाला दिली माहिती -

प्रतिभा धानोरकरांची एकूण संपत्ती 80 कोटी 37 लाख 22 हजार 95 रुपये असल्याची माहिती निवडणूक आयोगाकडे सादर केलेल्या संपत्ती विवरण पत्रात दिली आहे.

Pratibha Dhanorkar | sarkarnama

स्थावर अन् जंगम मालमत्ता -

धानोरकरांची स्थावर मालमत्ता 38 कोटी 61 लाख 52 हजार 479 रुपये आणि जंगम मालमत्ता 41 कोटी 75 लाख 69 हजार 616 रुपये आहे.

Pratibha Dhanorkar | sarkarnama

कर्ज -

धानोरकरांवर 55 कोटी 23 लाख 86 हजार रुपयांचं कर्ज आहे.

Pratibha Dhanorkar | sarkarnama

वाहन, गृहकर्ज -

गृहकर्ज, व्यवसायासाठीचे कर्जासह वाहन खरेदीसाठी बँकांकडून 15 कोटी 44 लाख 85 हजार रुपयांचं धानोरकरांनी कर्ज घेतलं आहे.

Pratibha Dhanorkar | sarkarnama

तात्पुरते म्हणून कोट्यवधी घेतले -

हातउसणं ( तात्पुरते ) म्हणून 39 कोटी रुपये कर्जही धानोरकरांनी घेतले आहेत.

R

Pratibha Dhanorkar | sarkarnama

NEXT : 'वंचित'मुळे 'या' जागांवर काँग्रेस अन् राष्ट्रवादीला 2019 मध्ये बसलेला फटका

prakash ambedkar | sarkarnama