Mangesh Mahale
ज्यांनी क्रिकेटचे मैदान मारले, पण त्यांना राजकीय डावपेच खेळता आले नाहीत. राजकारणात आपली छाप पाडू शकले नाहीत.
राजकारणात क्रिकेटर्सची एन्ट्री झाली, पण त्यातील काही संसदेपर्यंत पोहाेचले, तर काहींची सुरुवातच खराब झाली.
सचिन तेंडुलकरचा मित्र विनोद कांबळी. 2009 मध्ये विनोद कांबळी यांनी विक्रोळी येथून लोकभारती पक्षाच्या तिकिटावर निवडणूक लढवली, त्यात त्यांचा पराभव झाला.
2014 च्या लोकसभा निवडणुकीत काँग्रेसने मोहम्मद कैफला फुलपूर लोकसभा मतदारसंघातून उमेदवारी दिली. उत्तर प्रदेशचे उपमुख्यमंत्री केशव प्रसाद मौर्य यांनी त्यांचा पराभव केला.
युवराज सिंगचे वडील आणि माजी क्रिकेटपटू योगराज सिंग यांनी 2009 मध्ये इंडियन नॅशनल लोक दल (INLD) च्या तिकिटावर हरियाणा विधानसभा निवडणूक लढवली. मात्र, त्यांना पराभवाला सामोरे जावे लागले.
1971 मध्ये विशाल हरियाणा पक्षाच्या तिकिटावर गुडगाव लोकसभेच्या निवडणुकीत पराभव झाला. 1991 मध्ये भोपाळमधून काँग्रेसच्या तिकिटावर निवडणूक लढवली, भाजप उमेदवार सुशील चंद्र वर्मा यांनी त्यांचा पराभव केला.
2009 च्या लोकसभा निवडणुकीत बहुजन समाज पक्षाने (BSP) हरियाणाच्या फरिदाबाद लोकसभा मतदारसंघातून चेतन शर्मा यांना उमेदवारी दिली. मात्र, काँग्रेसचे उमेदवार अवतार सिंह भडाना यांनी त्यांचा पराभव केला.
R
NEXT: मैदानातून संसदेत एन्ट्री करणाऱ्या क्रिकेटपटूंबाबत जाणून घेऊया!