Lok Sabha Election 2024 | निवडणुकीत आयोगानं नेत्यांना घातल्या 'या' मर्यादा

Akshay Sabale

4 जूनला निकाल -

बहुप्रतिक्षित लोकसभा निवडणुकीचं शनिवारी बिगुल वाजलं आहे. सात टप्प्यात देशात निवडणूक होणार असून 4 जूनला निकाल हाती येणार आहे.

Narendra Modi Rahul Gandhi | sarkarnama

निवडणूक आयोगाच्या सूचना -

त्यापार्श्वभूमीवर केंद्रीय निवडणूक आयोगानं सर्व राजकीय पक्षांना प्रचारावेळी मर्यादा ओलांडण्याचं आवाहन करत सूचना केल्या आहेत.

election commission | sarkarnama

फूट पडणार नाही -

प्रचारातून प्रेरणा मिळेल, फूट पडणार नाही, याची काळजी पक्षांनी घ्यावी.

rajiv kumar | sarkarnama

द्वेषपूर्ण वक्तव्ये नको -

मुद्द्यांवर आधारीत प्रचार करावा. द्वेषपूर्ण वक्तव्ये करू नयेत.

rajiv kumar | sarkarnama

खासगी टीका नको -

जातीय, धार्मिक आवाहन नको. कोणाच्याही खासगी आयुष्याबद्दल टीका-टीप्पणी करता कामा नये.

rajiv kumar | sarkarnama

चुकीच्या जाहीराती नको -

भ्रामक आणि चुकीच्या जाहीरातींना टाळण्यात यावं.

rajiv kumar | sarkarnama

सोशल मीडिया पोस्ट -

प्रतिस्पर्धाच्या अपमान होईल, अशा सोशल मीडियावर पोस्ट करू नयेत.

rajiv kumar | sarkarnama

प्रचारकांनी भान ठेवावे -

स्टार प्रचारकांनी जबाबदारीचे भान ठेवून योग्य वर्तन करावे.

rajiv kumar | sarkarnama

NEXT : आचारसंहिता लागू झाल्यानंतर 'या' कामांवर असते बंदी...

voter | sarkarnama
क्लिक करा...