Lok Sabha Election 2024 : आधी मतदान मग लग्न...नवरदेव थेट मतदान केंद्रावर !

Rashmi Mane

आज लोकसभा मतदारसंघात

महाराष्ट्रातील 8 लोकसभा मतदारसंघांत शुक्रवारी म्हणजे आज 26 एप्रिलला दुसऱ्या टप्प्यातील मतदान पार पडत आहे.

Lok Sabha Election 2024 | Sarkarnama

लांबच लांब रांगा

सकाळी 7 पासून मतदानाला सुरुवात झाली असून, मतदान केंद्राबाहेर नागरिकांनी लांबच लांब रांगा लावल्या आहेत.

Lok Sabha Election 2024 | Sarkarnama

प्रचंड उत्साह

अकोला जिल्ह्यात मतदान करण्यासाठी प्रचंड उत्साह आहे.

Lok Sabha Election 2024 | Sarkarnama

नवरदेव मतदान केंद्रावर

डोक्याला मुंडावळ्या आणि हाताला मेहंदी असलेले नवरदेव मतदान केंद्रावर आले होते.

Lok Sabha Election 2024 | Sarkarnama

उत्साह

अकोला जिल्ह्यात मतदानाचा सकाळी उत्साह कायम आहे.

Lok Sabha Election 2024 | Sarkarnama

मतदान केंद्रावर

मतदानासाठी नवरदेव व वऱ्हाडी मतदान केंद्रावर आले होते.

Lok Sabha Election 2024 | Sarkarnama

मतदान

त्यातच वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर, अंजली आंबेडकर यांनीही मतदान केले.

R

Lok Sabha Election 2024 | Sarkarnama

Next : पुण्यात महायुतीच्या मुरलीधर मोहोळांचं मोठं शक्तिप्रदर्शन, उमेदवारी अर्ज दाखल

Murlidhar Mohol Rally | Sarkarnama