Murlidhar Mohol Rally : पुण्यात महायुतीच्या मुरलीधर मोहोळांचं मोठं शक्तिप्रदर्शन, उमेदवारी अर्ज दाखल

Deepak Kulkarni

पुण्यातील महायुतीचे उमेदवार

मुरलीधर मोहोळ हे पुण्यातील महायुतीचे उमेदवार आहेत.

Murlidhar Mohol Rally | Sarkarnama

अर्ज भरण्यापूर्वी प्रचार रॅली

पुण्यात महायुतीचे उमेदवार मुरलीधर मोहोळ हे आज उमेदवारी अर्ज भरत असून त्यापूर्वी त्यांची प्रचार रॅली झाली.

Murlidhar Mohol Rally | Sarkarnama

कार्यकर्त्यांमध्ये अभूतपूर्व उत्साह

पुणेकरांचा उत्साहवर्धक प्रतिसाद… महायुतीच्या कार्यकर्त्यांमध्ये असलेला अभूतपूर्व उत्साह… दिग्गज नेत्यांची आवर्जून लाभलेली उपस्थिती मोहोळांना ताकद देऊन गेली.

Murlidhar Mohol Rally | Sarkarnama

जल्लोषात स्वागत

ठिकठिकाणी पदयात्रेचे फुलांचा वर्षावात आणि जल्लोषात स्वागत केले गेले.

Murlidhar Mohol Rally | Sarkarnama

भव्य-दिव्य पदयात्रा

शानदार वातावरणात अर्ज भरण्याआधी आयोजित भव्य-दिव्य पदयात्रा संपन्न झाली.

Murlidhar Mohol Rally | Sarkarnama

फडणवीस उपस्थित

यावेळी मोहोळांना पाठिंबा देण्यासाठी भाजपचे महत्वाचे नेते, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपस्थित होते.

Murlidhar Mohol Rally | Sarkarnama

मोठं शक्तिप्रदर्शन...

पुण्यात महायुतीचे उमेदवार मुरलीधर मोहोळ आणि महाविकास आघाडीचे रवींद्र धंगेकर यांच्यात थेट लढत होत आहे. त्यात मोहोळांनी मोठं शक्तिप्रदर्शन करण्यात आलं.

Murlidhar Mohol Rally | Sarkarnama

ऐतिहासिक पदयात्रेचा प्रारंभ

हिंदवी स्वराज्याचे संस्थापक वंदनीय छत्रपती शिवाजी महाराज यांच्या कोथरुड येथील स्मारकात अश्वारुढ पुतळ्यास पुष्पहार अर्पण करुन या ऐतिहासिक पदयात्रेचा प्रारंभ झाला.

Murlidhar Mohol Rally | Sarkarnama

उमेदवारी अर्ज दाखल

पुणे लोकसभा निवडणूक २०२४ साठी महायुतीचा उमेदवार म्हणून उमेदवारी अर्ज दाखल केला.

Murlidhar Mohol Rally | Sarkarnama

NEXT : काका-पुतण्यांतील वादाचे लोण पोचले सोलापुरात...

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

येथे क्लिक करा...