Lok Sabha Election 2024 : माजी हवाई दल प्रमुखांचा भाजपत प्रवेश, 'या' मतदारसंघातून निवडणूक लढण्याची शक्यता

Akshay Sabale

अनेकांचा भाजपात प्रवेश -

लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अनेक आजी-माजी आमदार, खासदार, पदाधिकारी भाजपत प्रवेश करत आहेत.

rakesh kumar singh bhadauria | sarkarnama

भदौरियांचा भाजपत प्रवेश -

हवाई दलाचे माजी प्रमुख राकेश कुमार सिंह भदौरिया यांनीही रविवारी भाजपत प्रवेश केला.

rakesh kumar singh bhadauria | sarkarnama

भदौरियांकडून सरकारचं कौतुक -

पक्षप्रवेशानंतर भदौरिया यांनी मोदी सरकारचं तोंडभरून कौतुक केलं आहे.

rakesh kumar singh bhadauria | sarkarnama

भदौरिया 2021 पर्यंत प्रमुख -

भदौरिया हे 30 सप्टेंबर 2019 ते 30 सप्टेंबर 2021 पर्यंत हवाई दलाचे (IAF) प्रमुख होते.

rakesh kumar singh bhadauria | sarkarnama

राफेल विमानात महत्वाची भूमिका -

भदौरिया यांनी राफेल विमान खरेदीतील वाटाघाटीमध्ये महत्वाची भूमिका पार पाडली होती.

rakesh kumar singh bhadauria | sarkarnama

26 वे प्रमुख -

भदौरिया हे भारतीय हवाई दलाचे 26 वे प्रमुख होते.

rakesh kumar singh bhadauria | sarkarnam

आग्र्यातील रहिवाशी -

भदौरिया हे उत्तर प्रदेशातील आग्रा जिल्ह्यातील ते रहिवासी आहेत.

rakesh kumar singh bhadauria | sarkarnama

लोकसभेचं तिकीट मिळू शकते -

गाझियाबाद लोकसभा मतदारसंघातून भदौरियांना तिकीट मिळू शकते, अशी चर्चा आहे.

rakesh kumar singh bhadauria | sarkarnama

NEXT : 1951 ते 2019 पर्यंतच्या लोकसभा निवडणुकीत तब्बल 'इतक्या' हजार उमेदवारांचं डिपॉझिट जप्त

representative photo | sarkarnama
क्लिक करा...