Srikant Shinde Wealth : पाचच वर्षात साडेपाच कोटींची वाढ, तरी एकही गाडी नाही; श्रीकांत शिंदेची संपत्ती किती?

Chetan Zadpe

एकूण संपत्ती -

उमेदवारी अर्जासोबत दाखल केलेल्या प्रतिज्ञापत्रात श्रीकांत शिंदे यांची एकूण संपत्ती 7 कोटी 50 लाख 64 हजार 927 रुपये असल्याचे त्यांनी सांगितेल आहे.

पाच वर्षात साडेपाच कोटींची वाढ -

2019 च्या निवडणुकीत असेलल्या त्यांच्या संपत्तीत 5 कोटी 54 लाख 48 हजार 412 रुपयांची वृद्धी झाली आहे.

2019 मधील एकूण मालमत्ता-

2019 च्या निवडणुक लढवताना 1 कोटी 96 लाख16 हजार 515 एवढी त्यांची संपत्ती होती.

पत्नीकडील संपत्ती -

श्रीकांत शिंदे यांच्या पत्नी वृषाली शिंदे यांच्याकडे 3 कोटी 35 लाख 43 हजार 885 रुपये एवढी मालमत्ता आहे.

मालमत्तेचं स्वरुप -

रोख रक्कम - 3 लाख 99 हजार 021 रुपये त्यांच्याकडे रोख स्वरुपात रक्कम आहे. कर्ज आणि दायित्व 1 कोटी 77 लाख 36 हजार 550 रुपये एवढे आहे.

वाहने आणि गुन्हे -

खासदार श्रीकांत शिंदे यांच्या नावावर एकही गाडी नाही. तर त्यांच्यावर एकही गुन्हा नोंद झालेले नाही.

शेतजमीन -

2 काेटी 71 लाख रुपये मूल्याची शेतजमीन सातारा येथील दरे या गावी आहे. तर पत्नीच्या नावे4 कोटी 6 लाख रुपये मूल्याची शेतजमीन आहे.

NEXT : चंद्रहार पाटलांकडे 47 लाखांची कार, संपत्ती किती?