Chandrahar Patil Wealth : चंद्रहार पाटलांकडे 47 लाखांची कार, संपत्ती किती?

Roshan More

ठाकरे गटाचे उमेदवार

चंद्रहार पाटील हे सांगली लोकसभा मतदारसंघातून उमेदवार आहेत.

Chandrahar Patil | sarkarnama

शेतकऱ्याचा मुलगा

चंद्रहार पाटील लोकसभा निवडणुकीच्या रिंगणात स्वतःची ओळख शेतकऱ्याचा मुलगा म्हणून करून देतात.

Chandrahar Patil | sarkarnama

डबल महाराष्ट्र केसरी

चंद्रहार पाटील हे डबल महाराष्ट्र केसरी आहेत.

Chandrahar Patil | sarkarnama

47 लाखांची कार

चंद्रहार पाटील यांच्याकडे 47 लाखांची कार आहे.

Chandrahar Patil | sarkarnama

कोट्याधीश

चंद्रहार यांची संपत्ती एक कोटी 80 लाख 23 हजार इतकी आहे.

Chandrahar Patil | sarkarnama

कर्ज

चंद्रहार यांच्यावर चार कोटी 58 लाख रुपयांचे कर्ज आहे.

Chandrahar Patil | sarkarnama

कोट्याधीश

चंद्रहार यांची संपत्ती एक कोटी 80 लाख 23 हजार इतकी आहे.

Chandrahar Patil | sarkarnama

NEXT : उमेदवारी अर्ज दाखल करताना रवींद्र वायकरांचे शक्तिप्रदर्शन