Vaishali Darekar News : श्रीकांत शिंदेंशी लढणाऱ्या वैशाली दरेकरांकडे 'एवढी' संपत्ती; तर दोन गुन्हेही दाखल

Akshay Sabale

शिवसेना विरुद्ध शिवसेना -

कल्याण लोकसभा मतदारसंघात शिवसेना विरुद्ध शिवसेना, अशी लढत होणार आहे.

vaishali darekar | sarkarnama

श्रीकांत शिंदेंशी लढत -

या मतदारसंघातून शिवसेनेनं ( ठाकरे गट ) वैशाली दरेकर यांची लढत विद्यमान खासदार श्रीकांत शिंदे यांच्याशी होणार आहे.

vaishali darekar | sarkarnama

संपत्तीची माहिती -

वैशाली दरेकर यांनी कल्याण मतदारसंघातून उमेदवारी अर्ज दाखल केला. त्याबरोबर असलेल्या प्रतिज्ञापत्रात वैशाली दरेकर यांनी संपत्तीची माहिती दिली आहे.

vaishali darekar | sarkarnama

वैशाली दरेकर लखपती -

त्यानुसार वैशाली दरेकर यांच्याकडे 26 लाख 96 हजार 86 रूपये आहेत.

vaishali darekar | sarkarnama

संपत्तीत वाढ -

2009 मध्ये दरेकर यांनी मनसेकडून कल्याण लोकसभेची निवडणूक लढविली होती. 2009 सालच्या तुलनेत गेल्या पंधरा वर्षांत त्यांच्या संपत्तीत 23 लाख 12 हजार 996 रूपयांची वाढ झाली.

vaishali darekar | sarkarama

कर्ज -

वैशाली दरकेर यांच्याकडे कर्ज नाही.

vaishali darekar | sarkarnaa

पती-मुलाची संपत्ती -

पती सचिन राणे यांच्याकडे 13 लाख 2 हजार 174 रूपये आहेत. तर, मुलाकडे 1 लाख 85 हजार 234 रूपये आहेत.

vaishali darekar | sarkarnama

गुन्हे -

वैशाली दरेकर यांच्यावर दोन राजकीय गुन्हे आहेत. त्यांच्याकडे दोन दुचाकी आहेत. तर पतीकडे एक चारचाकी आणि एक दुचाकी आहे.

vaishali darekar | sarkarnama

शेत जमीन -

महाड आणि पालघर येथे शेत जमीन आहे.

vaishali darekar | sarkarnama

NEXT : राहुल शेवाळे यांची मुलं लखपती; एकूण संपत्ती किती?

Rahul Shewale | Sarkarnama