Lok Sabha Election 2024 : Voter ID हरवले आहे? 'टेन्शन' घेऊ नका, हे '12' कागदपत्रं ठरतील ओळखीचा पुरावा

Rashmi Mane

आधार कार्ड

Aadhar Card | Sarkarnama

मनरेगा रोजगार पत्रक (जॉब कार्ड)

MGNREGA job card | Sarkarnama

बँक / टपाल कार्यालयाने दिलेले छायाचित्र असलेले पासबुक

Bank or post office passbooks with photographs | Sarkarnama

श्रम मंत्रालयाच्या योजनेअंतर्गत दिलेले आरोग्य विमा स्मार्ट कार्ड

Health Insurance Smart Card | Sarkarnama

वाहनचालन लायसन (ड्रायव्हिंग लायसन)

Driving Licence | Sarkarnama

पॅन कार्ड

PAN Card/ e-PAN | Sarkarnama

राष्ट्रीय लोकसंख्या नोंदणी अंतर्गत भारताचे महानिबंधक यांनी दिलेले स्मार्ट कार्ड

Population Register Smart Card | Sarkarnama

भारतीय पारपत्र (पासपोर्ट)

Passport | Sarkarnama

छायाचित्र असलेली निवृत्तिवेतनविषयक कागदपत्रे

Pension Releted Documet | Sarkarnama

केंद्र सरकार / राज्य शासन / सार्वजनिक क्षेत्र उपक्रम / सार्वजनिक मर्यादित कंपन्या यांनी कर्मचाऱ्यांना दिलेले, छायाचित्र असलेले सेवा ओळखपत्र.

service ID cards (with photograph) issued by central or state governments | Sarkarnama

संसद सदस्य / विधानसभा सदस्य / विधान परिषद सदस्य यांना दिलेले अधिकृत ओळखपत्र.

Official identity card issued to MPs, MLAs, MLCs | Sarkarnama

विशिष्ट दिव्यांगत्वाचे ओळखपत्र (यूडीआयडी), सामाजिक न्याय व सक्षमीकरण मंत्रालय, भारत सरकार.

R

Unique Disability ID | Sarkarnama

Next : नगरमध्ये जोरदार शक्तिप्रदर्शन करत सुजय विखेंचा उमेदवारी अर्ज दाखल

Sujay Vilkhe | Sarkarnama
येथे क्लिक करा