Sujay Vikhe : नगरमध्ये जोरदार शक्तिप्रदर्शन करत सुजय विखेंचा उमेदवारी अर्ज दाखल

Sunil Balasaheb Dhumal

नगर दक्षिण लोकसभा मतदारसंघातून भाजपचे उमदेवार खासदार सुजय विखे आपला उमेदवारी अर्ज दाखल केला.

Sujay Vilkhe Rally | Sarkarnama

उमेदवारी अर्ज दाखल करण्यापूर्वी सुजय विखेंनी रॅली कढून जोरदार शक्तीप्रदर्शन केले.

Sujay Vilkhe Rally | Sarkarnama

यावेळी सुजय विखेंचे कट्टर विरोधक संग्राम जगताप सहभागी झाले होते.

Sujay Vilkhe Rally | Sarkarnama

विखेंची उमदेवारी अर्ज भरण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपस्थित होते.

Sujay Vilkhe Rally | Sarkarnama

विखेंसाठी महायुतीतील नेत्यांनी गर्दी केलेली असताना उपमुख्यमंत्री अजित पवार गैरहजर होते.

Mahayuti Leaders | Sarkarnama

मुख्यमंत्री शिंदेंनी विखे पाटलांची राजकीय पाळेमुळे खोलवर असून महायुतीचा विजय पक्का असल्याचे सांगितले.

Eknath Shinde | Sarkarnama

उपमुख्यमंत्री फडणवीसांनी सुजय विखेंना निवडून दिले तर अहमदनगरचे नामांतर अहिल्यानगर होईल, असे सांगितले.

Devendra Fadnavis | Sarkarnama

NEXT : जोरदार 'शक्तिप्रदर्शन' करत श्रीरंग बारणेंनी भरला उमेदवारी अर्ज; पाहा खास फोटो!