Kangana Ranaut : आलिशान घर, गाड्या, कोट्यवधीचे दागिने..! किती आहे कंगना रनौतची संपत्ती, बँक बॅलन्स?

Rajanand More

कंगना रनौत

अभिनेत्री कंगना रनौत हिमाचल प्रदेशातील मंडी लोकसभा मतदारसंघातून भाजपच्या तिकीटावर निवडणूक लढवत आहे.  

Kangana Ranaut | Sarkarnama

अर्ज दाखल

कंगनाने मंगळवारी उमेदवारी अर्ज दाखल केला. काँग्रेसचे विक्रमादित्य सिंह त्यांच्याविरोधात रिंगणात आहेत.

Kangana Ranaut | Sarkarnama

90 कोटींची संपत्ती

कंगनाने उमेदवारी अर्जासोबत दिलेल्या माहितीनुसार 90 कोटींच्या संपत्तीची ती मालकीन आहे.

Kangana Ranaut | Sarkarnama

आलिशान घर

मुंबईत आलिशान बंगला, मनालीत दोन घरं, आठ कमर्शियल इमारतींची मालकीन. मुंबईसह कुलू आणि चंदीगडमध्ये संपत्ती.

Kangana Ranaut | Sarkarnama

महागड्या गाड्या

कंगना 3 कोटी 91 लाख रुपये किंमतीच्या न्यू मर्सिडीज गाडीची मालकीन आहे. बीएमडब्ल्यू, मर्सिडीज बेंज या आलिशान गाड्याही आहेत.

Kangana Ranaut | Sarkarnama

कोट्यवधींचे दागिने

तीन कोटींचे डायमंड दागिने, पाच कोटींचे सोन्याचे दागिने, 50 लाखांची चांदीचे दागिने व भांडी आहेत.

Kangana Ranaut | Sarkarnama

बँकेची आठ खाती

अभिनेत्री कंगनाची आठ बँक खाती असून त्यामध्ये अडीच कोटींचा बँक बॅलन्स आहे. एकूण गुंतवणूक 28 कोटी 73 लाखांची आहे.

Kangana Ranaut | Sarkarnama

वडिलांना दिले कर्ज

वडील अमरदीप रनौत यांना 28 कोटी 79 कोटींचे कर्ज दिले. तर भाऊ अक्षतकडे 70 लाख 98 हजारांची उधारी आहे.

Kangana Ranaut | Sarkarnama

NEXT : नेपाळची कन्या ते शिंदे राजघराण्यातील राजमाता; माधवीराजे यांची अनोखी कहाणी!