Modi Ki Guarantee : मोदींच्या गॅरंटीमध्ये तुमच्यासाठी काय? पाहा काही महत्वाचे मुद्दे...

Rajanand More

मोदी की गॅरंटी

लोकसभा निवडणुकीसाठी भाजपने 'मोदी की गॅरंटी' हा जाहीरनामा प्रसिध्द केला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी, जे. पी. नड्डा, अमित शाह, राजनाथ सिंह होते उपस्थित.

Modi Ki Guarantee | Sarkarnama

वन नेशन, वन इलेक्शन

देशात लोकसभा व विधानसभेची निवडणूक एकाचवेळी घेतली जाईल. समान नागरिक संहिता लागू केली जाईल.

Modi Ki Guarantee | Sarkarnama

मोफत रेशन

पुढील पाच वर्षे लाभार्थ्यांना मोफत रेशन दिले जाणार. गरिबांना तीन कोटी घरं. आयुष्यमान भारत अंतर्गत मोफत आरोग्य सुविधा देणार.

पेपरफुटीवर कायदा करणार

पेपरफुटी रोखण्यासाठी स्वतंत्र कायदा केला जाईल. रोजगारासाठी ग्लोबल कॅपॅसिटी सेंटर स्थापन केले जाणार. शिक्षणसंस्थांमध्ये वाढ.

Modi Ki Guarantee | Sarkarnama

लखपती दीदी

ग्रामीण भागातील तीन कोटी महिलांना लखपती दीदी बनवणार. नारी शक्ती वंदन अधिनियम लागू केला जाईल.

Modi Ki Guarantee | Sarkarnama

मोफत आरोग्य सेवा

70 वर्षांपुढील ज्येष्ठ नागरिकांना मोफत आरोग्य सेवा मिळणार. आयुष्यमान भारत योजनेचा विस्तार वाढवणार.

Modi Ki Guarantee | Sarkarnama

मध्यमवर्गीयांना घर

मध्यवर्गीय कुटुंबांसाठी घरं उपलब्ध करून दिली जाणार. शिक्षणसंस्थांमध्ये वाढ करून गुणवत्तापूर्ण शिक्षणाची गॅरंटी.

Modi Ki Guarantee | Sarkarnama

एसटी, एसटी सहभाग

सर्व सरकारी योजनांमध्ये एससी, एसटी, ओबीसी प्रवर्गांची सहभाग वाढवणार. 2025 हे वर्ष जनजातीय गौरव दिन म्हणून साजरा केला जाणार.

Modi Ki Guarantee | Sarkarnama

मुद्रा लोन वाढणार

मुद्रा कर्ज 20 लाखांपर्यंत वाढण्याची गॅरंटी. भारताला स्टार्ट अप हब बनवणार, अशा घोषणा युवकांसाठी करण्यात आल्या आहेत.

Modi Ki Guarantee | Sarkarnama

NEXT : उद्धव ठाकरेंच्या शिलेदार काँग्रेसकडून लढणार; कोण आहेत तेजस्वी घोसाळकर?

येथे क्लिक करा