Tejasvee Ghosalkar : उद्धव ठाकरेंच्या शिलेदार काँग्रेसकडून लढणार; कोण आहेत तेजस्वी घोसाळकर?

Sunil Balasaheb Dhumal

उत्तर मुंबई मतदारसंघ

उत्तर मुंबई लोकसभा मतदारसंघासाठी काँग्रेसने ठाकरेंच्या शिलेदारास गळ घातली आहे.

Tejasvee Ghosalkar | Sarkarnama

तेजस्वी घोसाळकर

गोळीबारात मृत्युमुखी पडलेले अभिषेक घोसाळकर यांच्या पत्नी तेजस्वी घोसाळकर यांना काँग्रेस उमेदवारी देणार असल्याची माहिती आहे.

Tejasvee Ghosalkar | Sarkarnama

ठाकरे गटाच्या संभाव्य उमेदवार

तेजस्वी घोसाळकर या ठाकरे गटाकडू उत्तर मुंबईच्या संभाव्य आणि चर्चेतल्या उमेदवार होत्या.

Tejasvee Ghosalkar | Sarkarnama

जनसंपर्क

उत्तर मुंबई मतदारसंघात घोसाळकरांचा चांगला जनसंपर्क असल्याने त्यांच्या उमेदवारीवर शिक्कामोर्तब होण्याची शक्यता आहे.

Tejasvee Ghosalkar | Sarkarnama

माजी आमदाराच्या सून

तेजस्वी घोसाळकर या माजी नगरसेविका, तर माजी आमदार विनोद घोसाळकर यांच्या सून आहेत.

Tejasvee Ghosalkar | Sarkarnama

पतीची हत्या

त्यांचे पती, माजी नगरसेवक अभिषेक घोसाळकर यांची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली.

Tejasvee Ghosalkar | Sarkarnama

गोयल यांच्या सामना

तेजस्वी घोसाळकरांची उमेदवारी अंतिम झाली तर उत्तर मुंबईतून त्यांची भाजपचे पियूष गोयल यांच्याशी टक्कर होणार आहे.

Tejasvee Ghosalkar | Sarkarnama

NEXT : लोकसभेतल्या सर्वात तरूण उमेदवार; शांभवी चौधरी कोण आहेत?

येथे क्लिक करा