Lok Sabha Election 2024 : लोकसभा निवडणुकीत हॅट्रिकची संधी असलेले खासदार

Sachin Waghmare

रक्षा खडसे

रावेर लोकसभा मतदारसंघातून हॅट्रिक करू शकतात.

Rakhsa Khdse | Sarkarnama

राहुल शेवाळे

दक्षिण मध्य मुंबई लोकसभा मतदारसंघातून हॅट्रिकची संधी आहे.

Rahul Shewale | Sarkarnama

संजय जाधव

परभणी लोकसभा मतदारसंघातून हॅट्रिक करू शकतात.

sanjay jadhav | Sarkarnama

श्रीरंग बारणे

मावळ लोकसभा मतदारसंघातून तिसऱ्यांदा विजयी होऊ शकतात.

Shrirang Barne | Sarkarnama

श्रीकांत शिंदे

कल्याण लोकसभा मतदारसंघातून हॅट्रिकची संधी आहे.

Shrikant shinde | Sarkarnama

राजन विचारे

ठाणे लोकसभा मतदारसंघातून हॅट्रिकची करू शकतात.

Rajan Vichare | Sarkarnama

अरविंद सावंत

दक्षिण मुंबई लोकसभा मतदारसंघातून हॅट्रिकची संधी आहे.

Arvind Sawant | Sarkarnama

हीना गावित

नंदुरबार लोकसभा मतदारसंघातून हॅट्रिकची संधी आहे.

Heena Gavit | Sarkarnama

Next : शिरूरमधून जाहीर झालेली उमेदवारी गमावणारे मंगलदास बांदल आहेत तरी कोण?

Mangaldas Bandal | Sarkarnama
येथे क्लिक करा