Lok Sabha Election 2024 News : भाजपसोबतच सर्वच पक्षात घराणेशाही

Sachin Waghmare

प्रणिती शिंदे

माजी मुख्यमंत्री सुशीलकुमार शिंदे यांच्या त्या कन्या आहेत.

Praniti shinde | Sarkarnama

डॉ. प्रशांत पडोळे

दिवंगत आमदार यादवराव पडोळे यांचे ते पुत्र आहेत.

Prashant Padole | Sarkarnama

प्रतिभा धानोरकर

माजी खासदार दिवंगत बाळू धानोरकर यांच्या त्या पत्नी आहेत.

Pratibha Dhanorkar | Sarkarnama

अमोल कीर्तिकर

खासदार गजानन कीर्तिकरांचे ते चिरंजीव आहेत.

Amol Kirtikar | Sarkarnama

सुप्रिया सुळे

माजी केंद्रीय मंत्री शरद पवार यांच्या त्या कन्या आहेत.

Supriya Sule | Sarkarnama

सुनेत्रा पवार

उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या त्या पत्नी आहेत.

Sunerta Pawar | Sarkarnama

अर्चना पाटील

आमदार राणाजगजितसिंह पाटील यांच्या पत्नी आहेत, तर माजी मंत्री पदमसिंह पाटील यांच्या सुनबाई आहेत.

Archana Patil | Sarkarnama

राजश्री पाटील

विद्यमान खासदार हेमंत पाटील यांच्या त्या पत्नी आहेत.

Rajeshri Patil | Sarkarnama

धैर्यशील माने

माजी खासदार निवेदिता माने यांचे ते चिरंजीव होत, त्यांचे आजोबा बाळासाहेब माने हे सुद्धा खासदार राहिले आहेत.

Dhairysheel Mane | Sarkarnama

संजय मंडलिक

माजी खासदार सदाशिवराव मंडलिक यांचे ते चिरंजीव आहेत.

Sanjay Mandlik | Sarkarnama

Next : अमित शाह यांच्या भाषणातील महत्त्वाचे मुद्दे