Amit Shah Nanded Sabha : अमित शाह यांच्या भाषणातील महत्त्वाचे मुद्दे

Roshan More

नांदेडमध्ये सभा

नांदेड लोकसभा मतदारसंघातील उमेदवार प्रतापराव पाटील चिखलीकर यांच्या प्रचारासाठी अमित शाह यांनी जाहीर सभा घेतली.

Amit Shah | sarkarnama

शरद पवारांवर टीका

शरद पवारांसारखा मोठा नेता मनमोहनसिंह यांच्या मंत्रिमंडळात मंत्री होता मात्र त्यांनी दहा वर्षात महाराष्ट्राचा विकास केला नाही.

Amit Shah | sarkarnama

मोदींनी अधिक निधी दिला

दहा वर्षाच्या कालावधीत नरेंद्र मोदींनी महाराष्ट्राला सात लाख 15 हजार कोटी रुपयांचा निधी दिला.

Amit Shah | sarkarnama

मोदी, शिदेंच विकास करणार

महाराष्ट्राचा विकास नरेंद्र मोदी, देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदे हेच करू शकतात.

Amit Shah | sarkarnama

नकली शिवसेना

महाराष्ट्रात नकली शिवसेना, नकली राष्ट्रवादी आणि उरलेली काँग्रेस असे तीन पक्ष मिळून पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या विरोधात एकत्र आले आहेत.

Amit Shah | sarkarnama

...काम बिघाड

महाविकास आघाडीतील तीन पक्ष मिळून मोदींना पराभूत करण्याचा प्रयत्न करत आहेत. मात्र, तीन तिघाडा काम बिघाडा, अशी जोरदार टीका अमित शाहा यांनी केली.

Amit Shah | sarkarnama

दहशतवाद संपवला

नरेंद्र मोदी देशाचे पंतप्रधान झाले आणि त्यांनी कश्मिरमधून कलम 370हटवले, पाकिस्तानकडून होणारा दहशतवाद, देशाच्या विविध राज्यातील नक्षलवाद संपवला.

Amit Shah | sarkarnama

राम मंदिर बनवले

मोदींनी राम मंदिर बनवून दाखवले. तर काँग्रसने राम मंदिर प्राणप्रतिष्ठापना निमंत्रणही स्वीकारले नाही.

Amit Shah | sarkarnama

NEXT : मोहिते पाटलांसोबत पवारांना भेटणारे डॉ. बाबासाहेब देशमुख कोण आहेत?

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Dr Babasaheb Deshmukh | sarkarnama
येथे क्लिक करा