Lok Sabha Election 2024 : पहिल्या टप्प्यात 'एवढे' उमेदवार गुन्हेगारी पार्श्वभूमीचे; महाराष्ट्रातील किती?

Akshay Sabale

1625 उमेदवार रिंगणात -

लोकसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यातील मतदानाला काही दिवसांचा अवधी शिल्लक राहिला आहे. देशातील 21 राज्यांतील 102 जागांसाठी 1,625 उमेदवार रिंगणात उतरलेले आहेत.

representative photo | sarkarnama

251 उमेदवार गुन्हेगार -

1,625 पैकी 252 उमेदवार गुन्हेगारी पार्श्वभूमीचे आहेत. त्यात सर्वाधिक उमेदवार तामिळनाडूतील असल्याचं समोर आलं आहे.

representative photo | sarakrnama

तामिळनाडू -

तामिळनाडूतील 138 उमेदवारांवर गुन्हे दाखल आहेत. त्यातील 81 उमेदवारांवर गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

representative photo | sarkarnama

उत्तर प्रदेश -

दुसऱ्या क्रमांकावर उत्तर प्रदेशातील उमेदवार आहेत. तेथील 28 उमेदवारांवर गुन्हे दाखल असून, 23 जणांवर गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल आहेत.

representative photo | sarkarnama

मध्य प्रदेश -

तिसऱ्या क्रमांकांवर असलेल्या मध्य प्रदेशातील 17 उमेदवारांवर गुन्हे दाखल झालेले आहेत. त्यातील 9 जणांवर गंभीर गुन्हे दाखल आहेत.

representative photo | sarkarnama

महाराष्ट्र -

महाराष्ट्रातील 15 उमेदवारांवर गुन्हे दाखल आहेत. त्यातील 8 जणांवर गंभीर गुन्हे दाखल झालेले आहेत.

representative photo | sarkarnama

राजस्थान -

राजस्थानमधील 11 उमेदवारांवर गुन्हे दाखल असून, 7 जणांवर गंभीर गुन्हे दाखल आहेत.

R

representative photo | sarakrnama

NEXT : मोदींचं कौतुक, उद्धव ठाकरेंवर निशाणा अन् मनसेच्या मागण्या; राज ठाकरे काय म्हणाले?

Raj Thackeray | sarkarnama
क्लिक करा...