Raj Thackeray News : मोदींचं कौतुक, उद्धव ठाकरेंवर निशाणा अन् मनसेच्या मागण्या; राज ठाकरे काय म्हणाले?

Akshay Sabale

राम मंदिर -

सर्वोच्च न्यायालयाने आदेश दिला असला, तरी पंतप्रधान नरेंद्र मोदी नसते; तर राम मंदिर उभे राहिले नसते, असं कौतुक मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी केलं.

raj Thackeray | sarkarnama

मोदींना पाठिंबा -

काही गोष्टी चांगल्या होताना दिसायला लागल्यानं नरेंद्र मोदींना पुन्हा एकदा संधी देणं आवश्यक वाटलं. म्हणून मनसेनं मोदींना पाठिंबा द्यायचं ठरवलं.

raj thackeray | sarkarnama

धर्म अन् राष्ट्र -

कलम 370 रद्द होणं, राम मंदिरसारख्या चांगल्या गोष्टींचं मी स्वागत केलं आहे. धर्माच्या आधारावर आपल्याला राष्ट्र उभे करायचं नाही.

raj thackeray | sarkarnama

कारसेवक -

1992 पासून 2024 पर्यंत राम मंदिराचा विषय रखडलेला होता. यासाठी कित्येक कारसेवकांनी आहुती दिली होती. शरयू नदीत कारसेवकांची प्रेतं फेकून दिली होती.

raj thackeray | sarkarnama

राम मंदिर -

मात्र, राम मंदिर उभे राहिल्यानंतर कारसेवकांचे आत्मे शांत झाले असतील.

raj thackeray | sarkarnama

भूमिका -

मोदी सरकारच्या पहिल्या पाच वर्षांतील गोष्टींना मी विरोध केला. मी भूमिका बदलल्याचं अनेकजण सांगतात. पण, मला भूमिका बदलणं आवश्यक होतं.

raj thackeray | sarkarnama

आमदार अन् मुख्यमंत्रिपद -

पण मुख्यमंत्रिपदासाठी किंवा 40 आमदार सोडून गेले म्हणून मी टीका करत नाही, असं म्हणत राज ठाकरेंनी उद्धव ठाकरेंवर निशाणा साधला.

raj thackeray | sarkarnama

मनसेच्या मागण्या -

माझ्या महाराष्ट्रासाठी काही मागण्या आहेत. त्यात मराठी भाषेला अभिजात दर्जा, गडकिल्ले संवर्धन याचा समावेश आहे, असं राज ठाकरेंनी म्हटलं.

R

raj thackeray | sarkarnama

NEXT : 2019 च्या लोकसभा निवडणुकीत सर्वाधिक मते कोणाला मिळाली?

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

sansad | sarkarnama
क्लिक करा...