Lok Sabha Election 2024 Phase 7 : देशभरातील 'या' नेत्यांनी बजावला मतदानाचा हक्क

Rashmi Mane

मतदान सुरू

लोकसभा निवडणुकीच्या सातव्या आणि अंतिम टप्प्यासाठी आज मतदान होत आहे. केंद्रशासित प्रदेश चंदीगड आणि सात राज्यांच्या 57 जागांसाठी मतदान सुरू आहे.

loksabha election 7 phase voting | Sarkarnama

आज सातव्या टप्प्यातील मतदान

अभिनेत्री, राजकारणी मंडळींनी मतदानाचा हक्क बजावला आहे.

loksabha election 7 phase voting | Sarkarnama

कंगना रणौत

अभिनेत्री कंगना रणौतने मतदानाचा हक्क बजावला.

loksabha election 7 phase voting | Sarkarnama

लालूप्रसाद यादव

राष्ट्रीय जनता दलाचे अध्यक्ष लालूप्रसाद यादव यांनी सपत्नीक मतदानाचा हक्क बजावला.

loksabha election 7 phase voting | Sarkarnama

अनुराग ठाकूर

केंद्रीय मंत्री अनुराग ठाकूर यांनी देखील मतदानाचा हक्क बजावला.

loksabha election 7 phase voting | Sarkarnama

योगी आदित्यनाथ

योगी आदित्यनाथ यांनी देखील मतदानाचा हक्क बजावला आणि सर्वांनी मतदानाचा हक्क बजावला हवा, असे अवाहन त्यांनी केले.

loksabha election 7 phase voting | Sarkarnama

रवी किशन

रवी किशन यांनी कडक उन्हात रांगेत उभे राहून मतदानाचा हक्क बजावला.

loksabha election 7 phase voting | Sarkarnama

नुसरत जहाँ

नुसरत जहाँ यांनी आपल्या वडीलांसोबत मतदानाचा हक्क बजावला.

loksabha election 7 phase voting | Sarkarnama

Next : शेतात रमले मुख्यमंत्री! गाईला दिला चारा, फळबागांची पाहणी; पाहा फोटो 

Eknath Shinde | sarkarnama