Prashant Kishor Vs Yogendra Yadav : प्रशांत किशोरांचा दावा योगेंद्र यादवांनी खोडला, सांगितलं भाजपला किती जागा मिळणार

Akshay Sabale

आमने-सामने -

राजकीय रणनितीकार प्रशांत किशोर आणि राजकीय विश्लेषक योगेंद्र यादव आमने-सामने आले आहेत

prashant kishor | sarkarnama

303 पेक्षा जास्त जागा मिळतील -

भाजपला 370 जागा मिळणार नाहीत. पण, ते 303 पेक्षा जास्त जागा जिंकतील, असा दावा प्रशांत किशोर यांनी केला होता.

prashant kishor | sarkarnama

किशोर यांचा दावा खोडला -

पण, हे कदापि शक्य नाही, असं सांगत प्रशांत किशोर यांचा दावा योगेंद्र यादव यांनी खोडून काढला आहे.

prashant kishor | sarkarnama

370 पार करणार नाही -

प्रशांत किशोर म्हणाले, भाजपा 370 चा आकडा पार करणार नाही. पण, ज्या 303 जागा मिळाल्या होत्या. त्या कमी होताना दिसत नाही.

prashant kishor | sarkarnama

15 ते 20 जागांवर विजयी -

बंगाल, आसाम, तेलंगणा, आंध्र प्रदेश, तामिळनाडू, केरळमध्ये भाजप 15 ते 20 जागांवर विजयी होऊ शकते, असं किशोर यांनी म्हटलं.

yogendra yadav | sarkarnama

भाजपला नुकसान -

यावर योगेंद्र यादव यांनी म्हटलं, मी माझ्या 35 वर्षाच्या अनुभवावर सांगतो, भाजपला बहुमत मिळणार नाही. कमीत कमी 50 जागांवर भाजपला नुकसान होतंय.

yogendra yadav | sarkarnama

yogendra yadav272 जागा मिळणार नाही -

भाजपला 272 जागा मिळणार नाहीत. प्रशांत किशोर हे निकालांवर विविध मूल्यांकन करतात.

yogendra yadav | sarkarnama

राम मंदिर मुद्दा नाही -

राम मंदिर मुद्दा नाही. मोदींच्या प्रतिमेला तडा गेलाय, तरीही भाजपा 303 जागा मिळतील, हा त्यांचा दावा विसंगत वाटतो, असं योगेंद्र यादव यांनी म्हटलं.

yogendra yadav | sarkarnama

NEXT NEWS : बॉलिवूडमधील 'या' अभिनेत्रींना बजावता आला नाही मतदानाचा हक्क, कारण...

katrina kaif | nora fatehi | sarkarnama