Rajanand More
मांड्या लोकसभा मतदारसंघातील काँग्रेसचे उमेदवार. 622 कोटींहून अधिक संपत्ती.
593 कोटींहून अधिक संपत्ती. बेंगलुरू ग्रामीण मतदारसंघातील काँग्रेसचे उमेदवार आहेत.
भाजपच्या मथुरा लोकसभा मतदारसंघातील उमेदवार असून त्यांची संपत्ती 278 कोटींहून अधिक आहे.
होशंगाबाद मतदारसंघातून काँग्रेसने तिकीट दिले आहे. त्यांची संपत्ती 232 कोटींहून अधिक आहे.
कर्नाटकातील मांड्या मतदारसंघातून कुमारस्वामी जनता दलाचे (धर्मनिरपेक्ष) उमेदवार आहेत. ते 217 कोटींहून अधिक संपत्तीचे मालक आहेत.
उत्तर प्रदेशातील अमरोहा मतदारसंघातील भाजपचे उमेदवार. 214 कोटींहून अधिक संपत्ती.
169 कोटींहून अधिक रुपयांची मालमत्ता. चिक्काबल्लापूर मतदारसंघातील काँग्रेसचे उमदवार आहेत.
142 कोटींहून अधिक संपत्तीचे मालक असून टोंक-सवाई माधोपूरमधून भाजपने तिकीट दिले आहे.
बेंगलुरू उत्तर मतदारसंघातील काँग्रेसचे उमेदवार असून त्यांच्याकडे 134 कोटींहून अधिक संपत्ती आहे.
राजस्थानातील चित्तोडगढ मतदारसंघातील काँग्रेसच्या उमेदवार. 118 कोटींहून अधिक संपत्ती असल्याचे शपथपत्रात नमूद केले आहे.