Nilesh Lanke News: लोकसभा लढवणाऱ्या आमदाराच्या संपत्तीत घट; नीलेश लंकेंवर 37 लाखांचे कर्ज

सरकारनामा ब्यूरो

31 लाख रुपयांची घट

लंके यांच्या संपत्तीत 31 लाख रुपयांची घट झाली असून त्यांच्या कुटुंबाकडे सध्या 35 लाख 54 हजार 561.67 रुपयांची संपत्ती आहे.

Nilesh Lanke News | Sarkarnama

विधानसभा लढवली

2019 मध्ये विधानसभा निवडणूक लढवली होती. त्यावेळच्या संपत्तीच्या तुलनेत आता 31 लाख 37 हजार 238 रुपये घट झाली आहे.

Nilesh Lanke News | Sarkarnama

मालमत्ता

जंगम व स्थावर, अशी एकूण 42 लाख 54 हजार 436.52 रुपयांची मालमत्ता आहे.

Nilesh Lanke News | Sarkarnama

राणी लंके

त्यांची पत्नी राणी लंके यांच्या नावावर केवळ 2 लाख 78 हजार 284.35 रुपये आहेत.

Nilesh Lanke News | Sarkarnama

दोन मुलांच्या नावावर रक्कम

तेजस आणि शिवम या दोन मुलांच्या नावावर अनुक्रमे 11 हजार 569 रुपये आणि 10 हजार 271 रुपये आहेत.

Nilesh Lanke News | Sarkarnama

कर्ज

लंके यांच्या नावावर 37 लाख 48 हजार 757 रुपयांचे कर्ज आहे.

Nilesh Lanke News | Sarkarnama

सोने

राणी लंके यांच्याकडे 2 लाख 6 हजार 250 रुपये किमतीचे सोने आहे.

Nilesh Lanke News | Sarkarnama

दोन गुन्हे

नीलेश लंके यांच्याविरुद्ध दोन गुन्हे दाखल आहेत.

Nilesh Lanke News | Sarkarnama

NEXT: बारणे विरोधात दंड थोपटणाऱ्या वाघेरेंची संपत्ती किती ?