Aditya Yadav : देवेगौडांनंतर यादव अडचणीत; आदित्य यांचे मैत्रिणींसोबतचे फोटो व्हायरल

Rajanand More

आदित्य यादव

उत्तर प्रदेशचे माजी मुख्यमंत्री मुलायम सिंह यादव यांचे बंधू आमदार शिवपाल यांचे पुत्र व माजी मुख्यमंत्री अखिलेश यादव यांचे चुलत बंधू.

Aditya Yadav | Sarkarnama

लोकसभेच्या रिंगणात

बंदायू लोकसभा मतदारसंघातून समाजवादी पक्षाची उमेदवारी. पहिल्यांदाच निवडणुकीच्या रिंगणात.

Aditya Yadav | Sarkarnama

वडिलांच्या जागेवर उमेदवारी

वडील शिवपाल यादव यांना उमेदवारी निश्चित झाली होती. पण त्यांचा पत्ता कट करून त्यांच्याच आग्रहाखातर आदित्य यांना उमेदवारी.

Shivpal Yadav | Sarkarnama

जुने फोटो व्हायरल

आदित्य यांचे मैत्रिणींसोबतच जुने फोटो सोशल मीडियात व्हायरल झाले आहेत. त्यावरून उत्तर प्रदेशात खळबळ उडाली आहे.

Aditya Yadav with Shivpal Yadav | Sarkarnama

फोटो कॉलेजमधले

आदित्य यांनी खुलासा करताना हे फोटो कॉलेजमधले असल्याचा दावा केला आहे. हे खालच्या स्तरावरचे राजकारण असल्याची विरोधकांवर टीका.

Aditya Yadav | Sarkarnama

पत्नी आहे राजकुमारी

आदित्य यांच्या पत्नी राजलक्ष्मी या एका राजघराण्यातील राजकुमारी आहेत. त्यांचे आजोबा तीन वेळा आमदार होते.

Aditya Yadav with wife | Sarkarnama

IFFCO चे संचालक

35 वर्षीय आदित्य यांनी इंजिनिअरिंगची पदवी मिळवली असून, सध्या ते IFFCO चे सर्वात तरुण संचालक आहेत.

Aditya Yadav | Sarkarnama

14 कोटींची संपत्ती

आदित्य यांची एकूण संपत्ती 14 कोटींची असून, त्यांच्याकडे सुरक्षेसाठी अडीच लाख रुपयांचे पिस्तूल आहे.

Aditya Yadav | Sarkarnama

एकही गुन्हा नाही

आदित्य यांच्यासह पत्नीविरोधात पोलिसांत एकही गुन्हा दाखल नाही. केवळ प्राप्तिकर विभागाशी संबंधित एक प्रकरण प्रलंबित आहे.

R

Aditya Yadav | Sarkarnama

NEXT : महाराष्ट्रातील 'हे' साधू-महंत होते निवडणुकीच्या आखाड्यात