Lok Sabha Election : महाराष्ट्रातील 'हे' साधू-महंत होते निवडणुकीच्या आखाड्यात

Rashmi Mane

सध्या सर्वत्र लोकसभा निवडणुकीचे वारे वाहत आहेत. लोकसभा निवडणुकीचा पहिला आणि दुसरा टप्पा पार पडला आहे. यातच आता नाशिक लोकसभा मतदारसंघात साधूमंहतांनी निवडणुकीच्या आखाड्यात उडी घेतली आहे.

Sarkarnama

अनिकेत शास्त्री महाराज, शांतिगिरी महाराज, सिद्धेश्वरानंद महाराज यांनी नाशिक लोकसभा मतदारसंघात उमेदवारी जाहीर केली आहे.

Sarkarnama

शांतिगिरी महाराज

Sarkarnama

श्री वेंकटेश्वर महास्वामी

Sarkarnama

श्री महंत सुधीरदास महाराज 

Sarkarnama

ह.भ.प. अजय बारसकर महाराज

Sarkarnama

श्री जय सिद्धेश्वर स्वामींनी

R

Sarkarnama

Next : ठाकरेंच्या शिलेदार राजाभाऊ वाजे यांची संपत्ती किती?