Sharad Pawar, Ajit Pawar : पवार कुटुंबातील सदस्यांनी कुठे मतदान केले? पाहा खास फोटो...

Sunil Balasaheb Dhumal

सुनेत्रा पवार

महायुतीच्या उमेदवार सुनेत्रा पवार यांनी काटेवाडी येथे मतदान केले.

Sunetra Pawar | Sarkarnama

सुप्रिया सुळे

महाविकास आघाडीच्या उमेदवार सुप्रिया सुळे यांनी बारामतीतील रिमांड होम येथे कुटुंबासह मतदानाचा हक्क बजावला.

Supriya Sule | Sarkarnama

शरद पवार

ज्येष्ठ नेते शरद पवारांनी माळेगाव येथे मतदान केले.

Sharad Pawar | Sarkarnama

अजित पवार

उपमुख्यमंत्री अजित पवारांनी आपले गाव काटेवाडी येथे मतदान केले.

Ajit Pawar | Sarkarnama

रोहित पवार

शरद पवार गटाचे आमदार रोहित पवारांनी पिंपळी येथे मतदानाच हक्क बजावला.

Rohit Pawar | Sarkarnama

आशा पवार

अजित पवारांच्या आई आशाताई पवार यांनी काटेवाडी येथे मतदान केले.

Asha Pawar | Sarkarnama

श्रीनिवास पवार, शर्मिला पवार

अजित पवार यांचे धाकडे बंधू श्रीनिवास पवार आणि त्यांच्या पत्नी शर्मिला पवार यांनी काटेवाडीत मतदान केले.

Sharmila Pawar, Shrinivas Pawar | Sarkarnama

राजेंद्र पवार

रोहित पवार यांचे वडील राजेंद्र पवार यांनी पिंपळी येथे मतदानाचा हक्क बजावला.

Rajendra Pawar | Sarkarnama

सुनंदा पवार

रोहित पवार यांच्या आई सुनंदा पवार यांनी पिंपळी येथे मतदान केले.

Sunanda Pawar | Sarkarnama

NEXT : 'या' नेत्यांनी बजावला मतदानाचा हक्क