Lok Sabha Election 2024 : 'या' नेत्यांनी बजावला मतदानाचा हक्क

Rashmi Mane

आज लोकसभा निवडणुकीसाठी तिसऱ्या टप्प्यातील मतदान होत आहे.

Loksabha Election 2024 | Sarkarnama

महाराष्ट्रतील कोल्हापूर,सातारा,सांगली, माढा, सोलापूर, लातूर, धाराशिव, बारामती, रायगड, सिंधुदूर्ग,रत्नागिरी, हातकणंगले या ठिकाणी आज तिसऱ्या टप्प्यातील मतदान पार पडत आहे.

Loksabha Election 2024 | Sarkarnama

सकाळपासूनच मतदान केंद्राबाहेर लांबच लांब रांगा लागल्या आहेत.

Loksabha Election 2024 | Sarkarnama

मतदान करण्यासाठी लोकांबरोबरच नेते मंडळींनी गर्दी केली आहे.

Loksabha Election 2024 | Sarkarnama

कुटूंबासोबत नेतेमंडळींनी आज मतदान केले आहे.

Loksabha Election 2024 | Sarkarnama

शाहू महाराज छत्रपती, राजू शेट्टी, अजित पवार, सुनेत्रा पवार, सुप्रिया सुळे, रोहित पवार यांनी कुटुंबीयांसोबत मतदानाचा हक्क बजावला.

Loksabha Election 2024 | Sarkarnama

त्यासोबत ओमराजे निंबाळकर, अर्चना पाटील, नारायण राणे, हर्षवर्धन पाटील यांनीही मतदानाचा हक्क बजावला.

Loksabha Election 2024 | Sarkarnama

लोकशाही बळकट करण्यासाठी सर्वांनी मतदान करावं सर्वांनी मतदान करावं असे अवाहन करण्यात येत आहे.

Loksabha Election 2024 | Sarkarnama

Next : लाखो रुपयांची नोकरी सोडून UPSC चा मार्ग निवडला अन् झाल्या IAS अधिकारी