Lok Sabha Election Result 2024 : श्रीकांत शिंदे ते अमोल कोल्हे; 'हे' डॉक्टर गेले लोकसभेवर निवडून

Akshay Sabale

6 डॉक्टर निवडून गेले -

2024 च्या लोकसभा निवडणुकीत जनतेनं 6 डॉक्टर उमेदवार निवडून दिले आहे. तर, चार डॉक्टरांना घरी बसवलं आहे.

medical | sarkaranama

कल्याण -

श्रीकांत शिंदे हे एम.एस ऑर्थोचे डॉक्टर आहे. श्रीकांत शिंदे यांनी ठाकरे गटांच्या वैशाली दरेकरांचा पराभव केला आहे.

shrikant shinde | sarkarnama

शिरूर -

राष्ट्रवादी शरद पवार गटाचे अमोल कोल्हे हे एम.बी.बी.एस डॉक्टर आहेत. त्यांनी राष्ट्रवादीचे शिवाजीराव आढळराव-पाटील यांचा दुसऱ्यांदा पराभव केला आहे.

amol kolhe | sarkarnama

लातूर -

काँग्रेसचे शिवाजी काळगे हे नेत्ररोगतज्ञ आहेत. काळगे यांनी भाजपच्या सुधाकर श्रृंगारे यांचा पराभव केला आहे.

shivaji kalge | sarkarnama

पालघर -

भाजपचे हेमंत सावरा एम. एस ऑर्थोचे डॉक्टर आहेत. त्यांनी ठाकरे गटाच्या भारती कामडी आणि बविआच्या राजेश पाटील यांचा पराभव केला आहे.

भंडारा-गोंदिया -

काँग्रेसचे प्रशांत पडोळे हे एम.बी.बी.एस डॉक्टर आहेत. त्यांनी भाजपच्या सुनील मेंढे यांचा पराभव केला आहे.

prashant padole | sarkaranama

धुळे -

काँग्रेसच्या शोभा बच्छाव या होमिओपॅथी डॉक्टर आहेत. त्यांनी भाजपचे सुभाष भामरे यांचा पराभव केला आहे.

shobha bachhav | sarkarnama

NEXT : 14 लाख मतं, काँग्रेसचे रकीबुल हुसैन कोण?

Rakibul Hussain | sarkarnama