Election year 2024 : हे वर्ष निवडणुकांचे असणार आहे

Avinash Chandane

मतदार

लोकसभा निवडणुकीसाठी अंदाजे 100 कोटी मतदार असतील

Lok Sabha Election 2024 Voters | Sarkarnama

2019 मधील मतदार

आधीच्या लोकसभा निवडणुकीत 91 कोटी 19 लाख मतदार होते

Lok Sabha Election 2024 Voter in 2019 | Sarkarnama

महत्त्वाची राज्ये

लोकसभेसाठी उत्तर प्रदेश (80 जागा), महाराष्ट्र (48), पश्चिम बंगाल (42 जागा) तसेच बिहार (40 जागा) महत्त्वाचे राज्ये

Major states in Lok Sabha Election 2024 | Sarkarnama

4 राज्यांच्या निवडणुका

एप्रिलमध्ये आंध्र प्रदेश, ओडिशा, अरुणाचल आणि झारखंडमध्ये निवडणूक अपेक्षित

4 States Election 2024 | Sarkarnama

जम्मू-काश्मीर

सुप्रीम कोर्टाच्या आदेशानुसार जम्म-काश्मीरमध्ये ऑगस्ट-सप्टेंबरमध्ये निवडणूक अपेक्षित

Jammu Kashmir Election 2024 | Sarkarnama

महाराष्ट्र विधानसभा

ऑक्टोबरमध्ये महाराष्ट्र, हरयाणा विधानसभेच्या निवडणुका

Maharashtra, Haryana assembly elections 2024 | Sarkarnama

झारखंडमध्ये निवडणूक

झारखंड विधानसभेची निवडणूक नोव्हेंबरमध्ये होण्याची शक्यता

Jharkhand assembly election 2024 | Sarkarnama

Anjali Damania : छगन भुजबळांना साडेआठ कोटींची भरपाई मोजायला लावणाऱ्या अंजली दमानिया..?

Anjali Damania | Sarkarnama
येथे क्लिक करा