Lok Sabha Election 2024 : भाजपच्या पहिल्या यादीत असू शकतात 'हे' नेते...

Rashmi Mane

लोकसभा निवडणूक

लोकसभा निवडणुकीसाठी आता काही दिवसच उरले असून भाजप निवडणुकीच्या तयारीला लागले आहेत.

Lok Sabha Election 2024 | Sarkarnama

2019 मधील पहिली यादी

भाजपच्या 2019 मधील पहिल्या उमेदवार यादीत महाराष्ट्रातून सोळा नावांचा समावेश होता. आता 2024 मध्ये कोणाची वर्णी लागणार याकडे सर्वांचेच लक्ष लागले आहे.

Lok Sabha Election 2024 | Sarkarnama

उमेदवार

काही जागांवर एकमत झाले आहे, उमेदवारही जवळपास निश्चित मानले जात आहेत.

Lok Sabha Election 2024 | Sarkarnama

नावाचा समावेश

त्यापैकी कोणत्या गाजांवर कोणत्या नेत्यांच्या नावाचा समावेश असू शकतो याचे तर्क लावले जात आहेत.

Lok Sabha Election 2024 | Sarkarnama

पहिली यादी

भाजपकडून लोकसभा 2024 च्या उमेदवारांची पहिली यादी लवकरच जाहीर होईल.

Lok Sabha Election 2024 | Sarkarnama

उत्सुकता

कोणत्या नेत्याचे नाव उमेदवारांच्या पहिल्याच यादी येणार, याबाबतही मतदारांमध्ये उत्सुकता आहे.

Lok Sabha Election 2024 | Sarkarnama

यादीत समावेश

त्यामुळे पहिल्या यादीत नितीन गडकरी, रावसाहेब दानवे, सुजय विखे, हीना गावीत, कपिल पाटील, पूनम महाजन, गोपाळ शेट्टी यांच्या नावाचा समावेश असू शकतो.

Lok Sabha Election 2024 | Sarkarnama

Next : मोदी, अदानी, जयशंकर...पाहा देशातील टॉप 10 पॉवरफुल व्यक्तींच्या यादीत कोणाचा समावेश?

येथे क्लिक करा