Lok Sabha Election 2024 : पाच जागांवर तिढा सुटेना, उमेदवारीसाठी महायुतीत इच्छुकांची भाऊगर्दी; पाहा यादी!

Chetan Zadpe

नरेश म्हस्के -

ठाणे लोकसभा मतदारसंघासाठी नरेश म्हस्के यांचे नाव चर्चेत आहे.

Lok Sabha Election 2024 | Sarkarnama

प्रताप सरनाईक -

ठाणे लोकसभा मतदारसंघातून प्रताप सरनाईक यांचेही नाव पुढे येत आहे.

Lok Sabha Election 2024 | Sarkarnama

हेमंत गोडसे -

नाशिक लोकसभा मतदारसंघाचे विद्यमान खासदार हेमंत गोडसे हे उमेदवारीच्या अजूनही प्रतीक्षेत आहेत. त्यांना उमेदवारी मिळणार की त्यांचा पत्ता कट होणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Lok Sabha Election 2024 | Sarkarnama

अजय बोरस्ते -

अजय बोरस्ते यांचेही नाव नाशिक लोकसबा मतदारसंघासाठी चर्चेत आहे.

Lok Sabha Election 2024 | Sarkarnama

राजेंद्र गावित -

पालघर विधानसभा मतदारसंघाचे खासदार राजेंद्र गावित यांचे नाव अजूनही जाहीर होणे बाकी आहे.

Lok Sabha Election 2024 | Sarkarnama

यामिनी जाधव -

दक्षिण मध्य मुंबईमधून शिवसेना नेत्या यामिनी जाधव यांचे नाव चर्चेत आहे.

Lok Sabha Election 2024 | Sarkarnama

राहुल नार्वेकर -

राहुल नार्वेकर यांचे नाव भाजकडून दक्षिण मध्य मुंबईमधून उमेदवारीसाठी चर्चेत आहे.

Lok Sabha Election 2024 | Sarkarnama

मंगलप्रभात लोढा -

दक्षिण मध्य मुंबईतून मंगलप्रभात लोढा यांचेही नाव भाजपच्या गोटातून समोर येत आहे.

Lok Sabha Election 2024 | Sarkarnama

रवींद्र वायकर -

मुंबई उत्तर पश्चिममधून शिवसेना वर्तुळातून आमदार रवींद्र वायकर यांचे नाव चर्चेत आहे.

Lok Sabha Election 2024 | Sarkarnama

NEXT : भाजपने महाराष्ट्रातील कोणत्या सात खासदारांना घरी बसविले...