Uddhav Thackeray News : मोदींवर हल्लाबोल अन् राणा दाम्पत्यावर टीका; उद्धव ठाकरे काय म्हणाले?

Akshay Sabale

अमरावतीत मेळावा -

अमरावतीत काँग्रेसचे उमेदवार बाळासाहेब वानखेडे यांच्या प्रचारार्थ उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांच्या उपस्थितीत मेळावा पार पडला.

uddhav thackeray | sarkarnama

मोदी अन् राणा दाम्पत्याचा समाचार -

या मेळाव्यातून उद्धव ठाकरेंनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि राणा दाम्पत्यावर सडकून टीका केली आहे.

Uddhav Thackeray : | Sarkarnama

15 लाख मिळाले नाहीत -

आम्ही मूर्खपणा केल्यानं नरेंद्र मोदी पंतप्रधान झाले आहेत. 15 लाख मिळणार होते, ते अद्यापही मिळालेले नाहीत.

Uddhav Thackeray : | Sarkarnama

ही निवडणूक शेतकऱ्यांच्या -

ही निवडणूक मोदींच्या जीवन मरणाची नाहीतर, शेतकऱ्यांच्या जीवन मरणाची लढाई आहे.

uddhav thackeray | sarkarnama

अमरावती संतांची भूमी -

ही भूमी तुकडोजी महाराज, संत गाडगेबाबा यांची आहे. तुकडोजी महाराज फक्त भजन कीर्तन करत नव्हते. त्यांनी क्रांतिकारकांना प्रेरणा दिली.

Uddhav Thackeray | Sarkarnama

स्वातंत्र्य लढा -

तुकडोजी महाराजांनी आपल्या वाणीतून देशप्रेम जागृत केलं. सत्तेवर बसणाऱ्यांचा स्वातंत्र्य लढ्याशी काडीचाही संबंध नव्हता.

Uddhav Thackeray | Sarkarnama

थापाडे अन् खोटारडे -

अमरावतीत थापड्यांची आणि खोटारड्यांची लंका जाळायला आलो आहोत. आजपर्यंत यांची थेरं खूप पाहिली.

Uddhav Thackeray : | Sarkarnama

गद्दाराला साथ देणार नाही -

मला खात्रीय की अमरावतीतील शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा कट्टर शिवसैनिक कधीही गद्दाराला साथ देणार नाही. अपमानाचा सूड घेतल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही.

Uddhav Thackeray : | Sarkarnama

आम्ही समोरून वार करणारे -

शिवसेना समोरून वार करते, मागून वार करणारी औलाद आमची नाही. आम्ही छातीवर वार झेलणारे आणि समोरून वार करणारे आहोत.

R

Uddhav Thackeray : | Sarkarnama

NEXT : 15 लाखांचं कर्ज, स्वत:ची कार नाही, भाजपच्या चाणक्याची संपत्ती किती?

Amit Shah | sarkaranama