IAS Ananya Singh : 'मॉडेल' पेक्षा कमी नाही 'या' IAS अधिकारी, फोटो एकदा बघाच!

Rashmi Mane

'आयएएस' होण्याचे स्वप्न

दरवर्षी लाखो विद्यार्थी 'आयएएस' होण्याचे स्वप्न बघतात. परंतु ज्यांच्याकडे जिद्द, तळमळ आणि त्याग आहे तेच त्यांचे स्वप्न साकार करू शकतात.

IAS Ananya Singh | Sarkarnama

22 व्या वर्षी IAS

आम्ही तुम्हाला अशात एका व्यक्ती बद्दल सांगत आहोत. वयाच्या अवघ्या 22 व्या वर्षी IAS अधिकारी झालेल्या प्रयागराज येथील अनन्या सिंग.

Ananya Singh | Sarkarnama

यशस्वी

केवळ एक वर्षाच्या तयारीनंतर, त्या UPSC उत्तीर्ण करण्यात यशस्वी ठरल्या आहेत.

Ananya Singh | Sarkarnama

ऑल इंडिया रँकमध्ये 51 वा

IAS अनन्या सिंग यांनी ऑल इंडिया रँकमध्ये 51 वा क्रमांक पटकावला होता. अनन्याला लहानपणापासूनच आयएएस अधिकारी व्हायचे होते.

Ananya Singh | Sarkarnama

शेवटच्या वर्षात

पदवीच्या शेवटच्या वर्षात त्यांनी यूपीएससी परीक्षेची तयारी सुरू केली. सुरुवातीला त्या रोज 7-8 तास अभ्यास करायच्या.

Ananya Singh | Sarkarnama

अभ्यासाचे वेळापत्रक

त्यानंतर त्यांनी सहा तासांचे अभ्यासाचे वेळापत्रक बनवले आणि त्यानुसार तयारी सुरू केली.

Ananya Singh | Sarkarnama

टॉपर

सिंह लहानपणापासून नेहमीच टॉपर राहिल्या आहेत. प्रयागराज येथील सेंट मेरी कॉन्व्हेंट स्कूलमधून तिने शालेय शिक्षण पूर्ण केले.

Ananya Singh | Sarkarnama

टॉपर विद्यार्थी

अनन्या यांनी 10वी बोर्डाच्या परीक्षेत 96 टक्के गुण मिळाले होते, तर 12वी मध्ये 98.25 टक्के गुण मिळवत 12 वी उत्तीर्ण झाल्या होत्या.

Ananya Singh | Sarkarnama

Next : आर्थिक राजधानी मुंबईमध्ये कोणत्या भाषेचा टक्का किती?

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Mumbai Cosmopolitan City | Sarkarnama