Vasant More : तात्या देणार मोहोळ-धंगेकरांना टफ फाईट; वंचितकडून वसंत मोरेंना उमेदवारी

Sunil Balasaheb Dhumal

मनसेला जय महाराष्ट्र करून वसंत मोरेंनी लोकसभा निवडणूक लढवण्याचे पक्के केले होते.

Vasant More | Sarkarnama

मनसेतून बाहेर पडल्यानंतर मोरेंनी ठाकरे गट आणि शरद पवार गटांतून चाचपणी केली होती.

Vasant More | Sarkarnama

ठाकरे आणि पवारांकडून प्रतिसाद न मिळाल्याने त्यांनी प्रकाश आंबेडकरांची भेट घेतली होती.

Vasant More | Sarkarnama

मोरेंच्या निर्धाराला वंचितच्या प्रकाश आंबेडकरांनी पाठिंबा दिला आहे.

Vasant More | Sarkarnama

वंचितच्या तिकाटवर तात्या पुणे लोकसभा मतदारसंघातून लढणार आहेत.

Vasant More | Sarkarnama

वसंत मोरे आता पुण्यातून भाजपचे मुरलीधर मोहळ, काँग्रेसचे रवींद्र धंगेकर यांना टफ देणार आहेत.

Vasant More | Sarkarnama

मोरेंच्या उमेदवारीने पुण्याची निवडणूक तिरंगी होणार आहे.

Vasant More | Sarkarnama

NEXT : 'वंचित'मुळे 'या' जागांवर काँग्रेस अन् राष्ट्रवादीला 2019 मध्ये बसलेला फटका