Maharashtra Politics : राज्यात 'या' दिग्गज महिला भिडणार पुरुष उमेदवरांना

Sunil Balasaheb Dhumal

धाराशिव

महायुतील राष्ट्रवादीच्या अर्चनाताई पाटील यांची लढत ठाकरे गटाचे नेते खासदार ओमप्रकाश राजेनिंबाळकर यांच्याशी आहे.

Archana Patil, Omraje Nimbalkar | Sarkarnama

कल्याण

शिवसेनेच्या (उद्धव ठाकरे) वैशाली दरेकर-राणे यांची लढत शिवसेना शिंदे गटाचे उमेदवार, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे पुत्र खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांच्याशी आहे.

Vaishali Darekar, Shrikant Shinde | Sarkarnama

सोलापूर

आमदार प्रणिती शिंदे या महाविकास आघाडीच्या उमेदवार असून त्या भाजपचे राम सातपुते यांना टक्कर देत आहेत.

Praniti Shinde, Ram Satpute | Sarkarnama

बीड

माजी मंत्री पंकजा मुंडे यांना भाजपने उमेदवारी दिली आहे. त्यांच्याविरोधात राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे उमेदवार बजरंग सोनवणे आहेत.

Pankaja Munde, Bajrang Sonwane | Sarkarnama

दिंडोरी

भाजपने केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री डॉ. भारती पवार यांना पुन्हा रिंगणात उतरवले. त्यांचा प्रमुख लढा हा राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे भास्कर भगरे यांच्याशी आहे.

Bharati Pawar, Bhaskar Bahgre | Sarkarnama

चंद्रपूर

काँग्रेसच्या आमदार प्रतिभा धानोरकर या उमेदवार आहेत. त्यांच्यापुढे राज्याचे कबिनेट मंत्री, भाजपचे मातब्बर नेते सुधीर मुनगंटीवार यांचे कडवे आव्हान आहे.

Pratibha Dhanorkar, Sudhir Mungantiwar | Sarkarnama

जळगाव

भाजपच्या स्मिता वाघ या शिवसेने ठाकरे गटाचे उमेदवार करण पवारांना टक्कर देत आहेत

Smita Wagh, Karan Pawar | Sarkarnama

रावेर

भाजपच्या रक्षा खडसे यांची शरद पवार गटाचे श्रीराम पाटील यांच्यात थेट लढत आहे.

Raksha Khadse, Shriram Patil | Sarkarnama

अमरावती

भाजपच्या नवनीत राणांविरोधात काँग्रेसचे बळवंत वानखेडे यांचे आव्हान आहे.

Nabneet Rana | Sarkarnama

NEXT : भाजपकडून म्हैसूर लोकसभा मतदारसंघाची निवडणूक प्रतिष्ठेची; थेट राजघराण्यातच दिली उमेदवारी!