Mangesh Mahale
लोकसभा निवडणुकीनंतर देशातील सहा पक्षानी निधीसंकलनात बाजी मारली आहे.
भारतीय जनता पार्टी (बीजेपी)
तेलुगु देशम पार्टी (टीडीपी)
मार्क्सवादी कम्युनिस्ट पार्टी (CPM)
लोक जनशक्ति पार्टी (रामविलास)
सिक्किम डेमोक्रेटिक फ्रंट (SDF)
ऑल इंडिया यूनाइटेड डेमोक्रेटिक फ्रंट (AIUDF)
निवडणूक प्रक्रिये दरम्यान काँग्रेस 12 व्या क्रमांकावर आहे.
निवडणूक संपल्यानंतर या सहा पक्षाकडे 14,848 कोटी रुपये शिल्लक आहेत.