Lakshmir Bhandar News : पश्चिम बंगालच्या निवडणुकीत 'लक्ष्मी भंडार' Turning Point ?

Roshan More

काँटे की टक्कर

लोकसभा निवडणुकीत पश्चिम बंगालमध्ये भाजप आणि तृणमूल काँग्रेसमध्ये काँटे की टक्कर आहे.

Mamata Banerjee | sarkarnama

महिलांचा पाठींबा

पश्चिम बंगालमध्ये महिलांचा पाठिंबा हा ममता बॅनर्जींना राहिलेला आहे.

Lakshmir Bhandar | sarkarnama

चार टक्के मतं जास्त

मागील विधानसभा निवडणुकीत पुरुषांच्या तुलनेत महिलांची तब्बल चार टक्के जास्त मतं तृणमूलला मिळाली होती.

Lakshmir Bhandar | sarkarnama

'लक्ष्मी भंडार'

महिलांच्या खात्यात थेट रक्कम देण्याची 'लक्ष्मी भंडार' ही योजना तृणमूलने सुरू केली.

Lakshmir Bhandar | sarkarnama

किती रक्कम?

सर्वसाधारण वर्गातील महिलांना 1000 रुपये तर, एससी, एसटी वर्गातील महिलांना 1200 रुपये दरमहा या योजनेतून मिळतात.

Mamata Banerjee | sarkarnama

56 टक्के महिलांना फायदा

तब्बल 56 टक्के महिलांना या योजनेचा थेट फायदा होत आहे.

Lakshmir Bhandar | sarkarnama

भाजपकडूनही आश्वासन

लक्ष्मी भंडार योजना महिलांमध्ये प्रसिद्ध असल्याने भाजप नेते अमित शाह यांनी पश्चिम बंगालमधील महिलांना दरमहा तीन हजार रुपये देण्याचे आश्वासन दिले आहे.

Amit Shah | sarkarnama

NEXT : टीना दाबीच्या आईनं करिअर लावलं पणाला; का दिला IAS पदाचा राजीनामा?