Lok Sabha Election News : राज्यातील 'या' मंत्र्यांच्या मतदारसंघात वाढला मतांचा टक्का

Sachin Waghmare

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

मंत्री मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या कोपरी पाचपाखाडी मतदारसंघात 5.11 टक्के वाढ झाली.

Eknath Shinde | Sarkarnama

रवींद्र चव्हाण

मंत्री रवींद्र चव्हाण यांच्या डोंबिवली मतदारसंघात 9.56 टक्के मतदान जादा झाले.

Ravindra chavan | Sarkarnama

अब्दुल सत्तार

मंत्री अब्दुल सत्तार यांच्या सिल्लोड मतदारसंघात 5.19 टक्के अधिक मतदान झाले आहे.

Abdul Sattar | Sarkarnama

छगन भुजबळ

मंत्री छगन भुजबळ यांच्या येवला मतदारसंघात 4.4 टक्के जास्त मतदान झाले.

Chhagan Bhujbal | Sarkarnama

विजयकुमार गावित

विजयकुमार गावित यांच्या नंदुरबार मतदारसंघात 4.31 टक्के मतदान अधिक झाले.

Vijaykumar Gavit | Sarkarnama

धनंजय मुंडे

मंत्री धनंजय मुंडे यांच्या परळीत 4.28 टक्के मतदान जादा झाले.

Dhanjay Munde | Sarkarnama

सुधीर मुनगंटीवार

मंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या बल्लारपूरमध्ये 4.26 टक्के मतदान वाढले.

Sudhir mungantivar | Sarkarnama

अनिल पाटील

मंत्री अनिल पाटील यांच्या अमेळनरमध्ये 2.21 टक्के मतदान जास्त झाले.

Anil Patil | Sarkarnama

गुलाबराव पाटील

मंत्री गुलाबराव पाटील यांच्या जळगाव ग्रामीणमध्ये 2.24 टक्के जास्तीचे मतदान झाले.

Gulab Patil | Sarkarnama

चंद्रकांत पाटील

मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या कोथरूडमध्ये 2.18 टक्के अधिकचे मतदान झाले.

Chandrakant Patil | Sarkarnama

Next : मनसेनं कोकण पदवीधरमधून उमेदवारी दिलेले अभिजीत पानसे कोण आहेत?

Abhijeet Panse | Sarkarnama