Maharashtra Youngest MP : महाराष्ट्रातील सर्वात तरुण, वयोवृद्ध खासदार कोण ?

Roshan More

गोवाल पाडवी

नंदुबार मतदारसंघातून विजयी झालेल्या गोवाल पाडवी यांचे वय 31 वर्ष आहे.

Gowaal padavi | sarkarnama

श्रीकांत शिंदे

कल्याण लोकसभा मतदारसंघातून विजयी झालेले श्रीकांत शिंदे यांचे वय 37 वर्ष आहे.

Shrikant Eknath Shinde | sarkarnama

ओमराजे निंबाळकर

धाराशिव मतदारसंघातून विजयी झालेले ओमराजे निंबाळकर यांचे वय 40 वर्ष आहे.

Om Rajenimbalkar | sarkarnama

अनुप धोत्रे

अकोला मतदारसंघातून विजयी झालेले अनुप धोत्रे यांचे वय 39 वर्ष आहे.

Anup Dhotre | sarkarnama

प्रभा धानोरकर

चंद्रपूर लोकसभा मतदारसंघातून विजयी झालेल्या प्रभा धानोरकर यांचे वय 38 वर्ष आहे.

Pratibha Dhanorkar | sarkarnama

रक्षा खडसे

रावेर मतदारसंघातून विजयी झालेल्या रक्षा खडसे यांचे वय 36 वर्ष आहे.

Rakshatai khadse | sarkarnama

शाहू छत्रपती

महाराष्ट्रातून विजयी झालेल्या उमेदवारांमध्ये सर्वात जास्त वय 76 वर्ष शाहू छत्रपती यांचे आहे.

shahu chhatrapati | sarkarnama

NEXT : ओडिशा विधानसभा निवडणुकीत विजयी झालेली पहिली महिला सोफिया फिरदौस...