Sofia Firdous : ओडिशा विधानसभा निवडणुकीत विजयी झालेली पहिली महिला सोफिया फिरदौस...

Sunil Balasaheb Dhumal

पहिली मुस्लिम महिला आमदार

सोफिया फिरदौस यांना 32 व्या वर्षी ओडिशातील पहिली मुस्लिम महिला आमदार होण्याचा मान मिळला आहे.

Sofia Firdous | Sarkarnama

वडील

सोफिया या काँग्रेसचे ज्येष्ठ नेते मोहम्मद मोकीम यांची मुलगी आहे.

Sofia Firdous | Sarkarnama

काँग्रेसकडून संधी

ओडिशा विधानसभा निवडणुकीत काँग्रेसने मोकीमच्या जागी सोफियास संधी दिली होती.

Sofia Firdous | Sarkarnama

पदवी

सोफिया यांनी कलिंगा इन्स्टिट्यूट ऑफ इंडस्ट्री टेक्नॉलॉजीमधून सिव्हिल इंजिनिअरिंगची पदवी घेतली आहे.

Sofia Firdous | Sarkarnama

एमबीए

इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट, बेंगळुरू (IIMB) येथून त्यांनी 2022 मध्ये एमबीए केले आहे.

Sofia Firdous | Sarkarnama

CREDAI भुवनेश्वर अध्यक्ष

सोफिया फिरदौस यांची 2023 मध्ये CREDAI च्या भुवनेश्वर विभागाच्या अध्यक्षपदी निवड झाली.

Sofia Firdous | Sarkarnama

सह-अध्यक्ष

त्या CII – इंडियन ग्रीन बिल्डिंग कौन्सिल (IGBC) च्या भुवनेश्वरच्या सह-अध्यक्ष आहेत.

Sofia Firdous | Sarkarnama

INWEC

फिरदौस या INWEC इंडियाची मुख्य सदस्य म्हणूनही काम पाहतात.

Sofia Firdous | Sarkarnama

NEXT : शिक्षण सुरू असताना मिळाले तिकीट, 25 व्या वर्षी पुष्पेंद्र सरोज झाले खासदार