Prasun Banerjee : कोण आहेत माजी IPS प्रसून बॅनर्जी? ज्याना ममता बॅनर्जी यांनी दिली लोकसभेची उमेदवारी

Amol Sutar

प्रसून बॅनर्जी

पश्चिम बंगाल केडरचे 2006 बॅचचे आयपीएस अधिकारी प्रसून बॅनर्जी यांनी व्हीआरएस (स्वेच्छा सेवानिवृत्ती योजना) घेतले आहे. ते राजकारणात येत आहेत.

Prasun Banerjee | Sarkarnama

ममता बॅनर्जी

कोलकाता येथील ब्रिगेड परेड ग्राउंडवर आयोजित करण्यात येणाऱ्या ममता बॅनर्जी यांच्या तृणमूल काँग्रेसच्या (टीएमसी) रॅलीमध्ये पक्षात सामील होतील.

Mamta Banerjee | Sarkarnama

लोकसभा

तृणमूल त्यांना बालूरघाट लोकसभा मतदारसंघातून भाजप प्रदेशाध्यक्ष सुकांत मजुमदार यांच्या विरोधात उभे करू शकते.

Prasun Banerjee | Sarkarnama

आयजी

प्रसून बॅनर्जी हे मालदाह आणि दिनाजपूरचे एसपी प्रभारी होते. नंतर त्यांची रायगंज रेंजचे आयजी म्हणून नियुक्ती करण्यात आली होती.

Prasun Banerjee | Sarkarnama

बंगाली मालिका

त्यांनी 'देशेर माटी' या बंगाली हिट मालिकेत आयपीएस अधिकारी 'अविमन्यू दासगुप्ता'ची भूमिका साकारली आहे.

Prasun Banerjee | Sarkarnama

दिग्दर्शित

त्यांनी 'पॅराडाईज लॉस्ट: फ्रॉम डेझल टू डिस्पेयर' नावाचा माहितीपटही दिग्दर्शित केला आहे, जो उत्तर बंगालमधील जमीनदारी पद्धतीवर आधारित आहे.

Prasun Banerjee | Sarkarnama

निवडणूक

त्यांनी त्यांच्या मूळ गाव डेब्रा येथून निवडणूक लढवली आणि जिंकली. 10 मे 2021 रोजी त्यांना कॅबिनेट राज्यमंत्री (स्वतंत्र प्रभार) बनवण्यात आले होते.

Prasun Banerjee | Sarkarnama

NEXT : Trunmul Congress Candidate: तृणमूल काँग्रेसने 'या' दिग्ग्जाना दिली लोकसभेची उमेदवारी

येथे क्लिक करा