Lok Sabha Election : 'या' राजकारण्यांनी बजावला मतदानाचा हक्क

Rashmi Mane

निलेश लंके

आज लोकसभा निवडणुकीचे चौथ्या टप्पातील मतदान होत आहे.

Loksabha Election | Sarkarnama

मेधा कुलकर्णी

यामध्ये नंदूरबार, जळगाव, रावेर, जालना, छत्रपती संभाजीनगर, मावळ, पुणे, शिरुर, अहमदनगर, शिर्डी आणि बीड या मतदार संघामध्ये मतदान आज पार पडत आहे.

Loksabha Election | Sarkarnama

पंकजा मुंडे

यातच राजकारण्यांनीही आपला मतदानाचा हक्क बजावला आहे.

Loksabha Election | Sarkarnama

बजरंग सोनावणे

लोकसभेच्या चौथ्या टप्प्याच्या मतदानाला सकाळपासूनच उत्साहात सुरुवात झालीय.

Loksabha Election | Sarkarnama

आशुतोश काळे

आमदार आशुतोश काळे यांनी आपला मतदानाचा हक्क बजावला आहे.

Loksabha Election | Sarkarnama

बाळासाहेब थोरात

लोकशाही मजबूत करण्यासाठी मतदानाचा हक्क पार पाडा, असे अवाहन नेते मंडळींनी यावेळी केले.

Loksabha Election | Sarkarnama

रावसाहेब दानवे

जालना मतदारसंघाचे भाजपचे उमेदवार रावसाहेब दानवे यांनी सपत्नीक मतदानाचा हक्क बजावला.

Loksabha Election | Sarkarnama

चंद्रकांत पाटील

उच्च व तंत्रशिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील यांनी पुण्यातील कोथरूडमध्ये मतदानाचा हक्क बजावला.

Loksabha Election | Sarkarnama

Next : ठाण्यातील सभेतून राज ठाकरेंचा शरद पवार, उद्धव ठाकरेंवर निशाणा

Raj Thackeray | Sarkarnama