Raj Thackeray : ठाण्यातील सभेतून राज ठाकरेंचा शरद पवार, उद्धव ठाकरेंवर निशाणा

Sunil Balasaheb Dhumal

प्रचारार्थ सभा

शिवसेना शिंदे गटाचे लोकसभेचे उमेदवार श्रीकांत शिंदे आणि नरेश म्हस्के यांच्या प्रचारार्थ राज ठाकरेंची ठाण्यात सभा झाली.

Raj Thackeray | Sarkarnama

पवार-ठाकरेंवर बरसले

राज ठाकरे यांनी ज्येष्ठ नेते शरद पवार आणि उद्धव ठाकरेंचा समाचार घेतला.

Raj Thackeray | Sarkarnama

राजकारण

फोडाफोडीच्या राजकारणावरून उद्धव ठाकरे टाहो फोडतात ते ढोंग आहे.Sarkarnama

Raj Thackeray | Sarkarnama

उद्धव ठाकरे

सुषमा अंधारे आणि छगन भुजबळांच्या विधानांची आठवण करून देत उद्धव ठाकरेंना धुतले.

Raj Thackeray | Sarkarnama

शरद पवारांचा समाचार

राज्यात फोडाफोडीचे राजकारणाची सुरुवात शरद पवारांनी केली.

Raj Thackeray | Sarkarnama

उद्धव ठाकरेंना सवाल

आता बाप चोरला, पक्ष फोडला, धनुष्यबाण चोरले, असे म्हणता आणि शरद पवारांसोबत बसता.

Raj Thackeray | Sarkarnama

आठवणींना उजाळा

ठाण्याची ओळख तलावांचे शहर म्हणून होती. आता येथे सिंमेंटची जंगले उभी राहिली आहेत.

Raj Thackeray | Sarkarnama

सात महानगरपालिका

प्रत्येक जिल्ह्यात एक किंवा दोन महानगरपालिका आहेत. ठाण्यात मात्र सात पालिका आहेत.

Raj Thackeray | Sarkarnama

संसदेत आवाज उठवा

ठाण्यात येणारे लोकांचे लोंढे थांबले पाहिजे, यासाठी खासदारांनी संसदेत आवाज उठवावा.

Raj Thackeray | Sarkarnama

NEXT : मल्लिकार्जुन खरगे यांच्या धुळ्यातील भाषणातील दहा मुद्दे