Lok Sabha Election News : राज्यातील 'या' मंत्र्यांच्या मतदारसंघात मतदानाचा टक्का घसरला

Sachin Waghmare

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

दक्षिण पश्चिम नागपूर विधानसभा मतदारसंघात ०.85 टक्के मतदानात घट झाली.

Devendra Fadanvis, | Sarkarnama

उपमुख्यमंत्री अजित पवार

बारामती विधानसभा मतदारसंघात 0. 66 टक्के मतदानात घट झाली .

Ajit Pawar | Sarkarnama

दिलीप वळसे पाटील

आंबेगाव विधानसभा मतदारसंघात 7.18 टक्के कमी मतदान झाले.

Dilip Walse Patil | Sarkarnama

मंगल प्रभात लोढा

मलबार हिल विधानसभा मतदारसंघात 4.33 टक्के कमी मतदानाची नोंद आहे.

Mangal Prabht Lodha | Sarkarnama

राधाकृष्ण विखे पाटील

शिर्डी विधानसभा मतदारसंघात 3.03 टक्का घसरला आहे.

Radhkrishn Vikde patil | Sarkarnama

उदय सामंत

रत्नागिरी विधानसभा मतदारसंघात 2.24 टक्के मतदान गेल्या निवडणुकीच्या तुलनेत कमी झाले.

Uday Samant | Sarkarnama

अतुल सावे

औरंगाबाद पूर्व मतदारसंघात 1.69 टक्के कमी मतदान झाले.

Atul Sawe | Sarkarnama

अदिती तटकरे

श्रीवर्धन विधानसभा मतदारसंघात 0.38 टक्का घसरला आहे.

Aditi Tatkare | Sarkarnama

तानाजी सावंत

परंडा विधानसभा मतदारसंघात 0.19 टक्के घट झाली.

Tanaji sawant | Sarkarnama

धर्मरावबाबा आत्राम

आहेरी विधानसभा मतदारसंघात 0.1 टक्के मतदान कमी झाले.

Dhrmaraobaba Atram | Sarkarnama

Next : महाराष्ट्रातील 20 जागांसह 258 ठिकाणी मतदानाची टक्केवारी घटली, पाहा आकडेवारी

Votiing | Sarkarnama