Lok Sabha Election 2024 : सहाव्या टप्प्यात या दिग्गजांचे राजकीय भवितव्य मतदान यंत्रांत बंद...

Vijaykumar Dudhale

दोन बिहारींत टक्कर

दोन बिहारी नेत्यांमध्ये राजधानी दिल्लीत जोरदार लढत पहायला मिळाली.ईशान्य दिल्लीत इंडिया आघाडीकडून कन्हैयाकुमार याने भाजपचे विद्यमान खासदार मनोज तिवारी यांना आव्हान दिले आहे.

Lok Sabha Election 2024

बांसुरी स्वराज

देशाच्या माजी परराष्ट्र मंत्री (स्व.) सुषमा स्वराज यांच्या कन्या बांसुरी स्वराज यांना दिल्लीतील ईशान्य दिल्ली मतदारसंघातून आम आदमी पार्टीचे सोमनाथ भारती यांना उमेदवारी दिली आहे.

Lok Sabha Election 2024

धर्मेंद्र प्रधान

ओडिशातील संभलपूर मतदारसंघात भाजपकडून केंद्रीय मंत्री धर्मेंद्र प्रधान यांना बीजू जनता दलाचे प्रणव प्रकाश दास यांनी आव्हान दिले आहे

Lok Sabha Election 2024

नवीन जिंदल

उद्योगपती नवीन जिंदल हे हरियाणातील कुरुक्षेत्रमधून निवडणूक लढवत आहेत. त्यांना काँग्रेसकडून सुशील गुप्ता, तर जननायक जनता पक्षाकडून अभय चौताला नशीब अजमावत आहेत

Lok Sabha Election 2024

काँग्रेस नेत्या शैलजा

काँग्रेस नेत्या शैलजा यांना हरियानातील सिरसा या मतदारसंघात भाजपकडून अशोक तंवर हे निवडणूक लढवत आहेत.

Lok Sabha Election 2024

मोहनलाल खट्ठर

हरियानाचे माजी मुख्यमंत्री मोहनलाल खट्ठर यांना काँग्रेसच्या दिव्याशूं बुद्धीराजा, तर जननायक जनता पक्षाकडून देवेंद्र कादियान यांनी आव्हान दिले आहे.

Lok Sabha Election 2024

मनेका गांधी

मनेका गांधी यांना उत्तरप्रदेशच्या सुलतानपूरमधून भाजपकडून तिकिट देण्यात आले आहे, त्यांच्या विरोधात इंडिया आघाडीचे रामभुआल निषाद आणि बसपकडून उदयराज वर्मा आपले नशिब अजमावत आहेत.

Lok Sabha Election 2024

संबित पात्रा

भारतीय जनता पक्षाचे प्रवक्ते संबित पात्रा यांना ओडिशातील पुरी लोकसभा मतदारसंघात उमेदवारी दिली होती. त्यांच्या विरोधात बिजू जनता दलाकडून अरुप मोहन पटनायक निवडणुकीच्या रिंगणात आहे.

Lok Sabha Election 2024

धीरज शर्मा 'या' युवा नेत्याने दिला राजीनामा

Dheeraj Shrma