Dheeraj Shrma News : धीरज शर्मा 'या' युवा नेत्याने दिला राजीनामा

Sachin Waghmare

धीरज शर्मा यांनी दिला राजीनामा

राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) युवकचे राष्ट्रीय अध्यक्ष आणि प्रवक्ते धीरज शर्मा यांनी सर्व पदांचा राजीनामा दिला.

Dheeraj Shrma | Sarkarnama

शरद पवार गटाला धक्का

त्यांच्या राजीनाम्याने राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार गटाला मोठा धक्का बसला आहे.

Dheeraj Shrma | Sarkarnama

निवडणुकीच्या धामधुमीतच राजीनामा

ऐन लोकसभा निवडणुकीच्या धामधुमीतच शर्मा यांचा राजीनामा शरद पवार गटासाठी धक्का मानला जात आहे.

Dheeraj Shrma | Sarkarnama

शर्मा यांनी केली ट्विटवर पोस्ट

शर्मा यांनी ट्विटवर पोस्ट करुन आपल्या राजीनाम्याची माहिती दिली आहे.

Dheeraj Shrma | Sarkarnama

प्रवक्ते पदाची होती जबाबदारी

युवकचे राष्ट्रीय अध्यक्ष असलेल्या धीरज शर्मा यांच्याकडे प्रवक्ते पदाची जबाबदारी दिली होती.

Dheeraj Shrma | Sarkarnama

स्टार प्रचारकाही होती जबाबदारी

लोकसभा निवडणुकीच्या काळात त्यांची स्टार प्रचारक म्हणून नियुक्ती करण्यात आली होती.

Dheeraj Shrma | Sarkarnama

प्रचार सभा घेतल्या

या निवडणुकीत त्यांनी अनेक ठिकाणी प्रचार सभा घेतल्या होत्या.

Dheeraj Shrma | Sarkarnama

संयोजक पदाची जबाबदारी

भारत युवा आघाडीच्या अभिमानी राष्ट्रवादी संयोजक पदाची जबाबदारी त्यांच्यावर होती.

Dheeraj Shrma | Sarkarnama

युवकांची मोठी फळी

त्यांनी देशभरात मोठी युवकांची मोठी फळी उभारली होती.

Dheeraj Shrma | Sarkarnama

Next : काँग्रेसमध्ये प्रेम, भाजपमध्ये घटस्फोट; मतपेटीत कैद झाले पूर्वीश्रमीच्या पती-पत्नीचे भविष्य...

Sujata Mandal, Saumita khan | Sarkarnama