Lok Sabha Election 2024: लोकसभा निवडणुकीत किती कोटी तरुण मतदानाचा हक्क बजावणार?

Mangesh Mahale

1 कोटी 84 लाख

वयाची 18 वर्षे पूर्ण झालेल्या मतदारांची संख्या 1 कोटी 84 लाख आहे. ते पहिल्यांदाच लोकसभेत मतदानाचा हक्क बजावत आहेत.

Lok Sabha Election 2024 Voting LIVE Updates | Sarkarnama

२१ कोटी तरुण

१८ ते २९ वयोगटातील एकूण २१ कोटी तरुण मतदानात सहभागी होत आहेत. हे प्रमाण एकूण मतदानाच्या २२ टक्के आहे

Lok Sabha Election 2024 Voting LIVE Updates | Sarkarnama

निर्णायक मते

पराभव आणि जिंकण्यासाठी या तरुणांची मते महत्त्वाची ठरू शकतात.

Lok Sabha Election 2024 Voting LIVE Updates | Sarkarnama

९७ कोटी मतदारांची नोंद

सर्वाधिक मतदार भारतात आहेत. या निवडणुकीत ९७ कोटी मतदारांची नोंद झाली आहे

Lok Sabha Election 2024 Voting LIVE Updates | Sarkarnama

महिला-पुरुष मतदार

यामध्ये ४९.७ कोटी पुरुष आणि ४७.१ कोटी महिला मतदारांचा समावेश आहे.

Lok Sabha Election 2024 Voting LIVE Updates | Sarkarnama

6 टक्क्यांनी अधिक

2019 च्या तुलनेत यंदा एकूण मतदारांची संख्या 6 टक्क्यांनी अधिक आहे.

Lok Sabha Election 2024 Voting LIVE Updates | Sarkarnama

सात टप्य्यात मतदान

पहिल्या तीन टप्प्यातील मतदान पार पडले आहे. उर्वरित चार टप्प्यातील मतदान बाकी आहे.

Lok Sabha Election 2024 Voting LIVE Updates | Sarkarnama

NEXT : रायबरेलीचा गड राहुल गांधी राखणार का? दोन निवडणुकांमध्ये काँग्रेसची टक्केवारी घसरली...