Om Birla : संसदेत जय भीम, जय हिंदू राष्ट्र घोषणा देता येणार नाही, काय आहे नवीन नियम?

Roshan More

जय हिंदू राष्ट्र, जय पॅलेस्टिन

लोकसभा सदस्यत्वाची शपथ घेताना काही सदस्यांनी जय भीम, जय संविधान पासून जय पॅलेस्टिन, जय हिंदू राष्ट्र अशा घोषणा दिल्या.

lok sabha om birla reinstatement oath | sarkarnama

जय पॅलेस्टिनवरून वाद

एमआयएमचे प्रमुख असुद्दीन ओवेसी यांनी सदस्यवाची शपथ घेतल्या नंतर जय पॅलेस्टिनची घोषणा दिली. त्यामुळे त्यांच्यावर कारवाई मागणी करण्यात आली.

asaduddin owaisi | sarkarnama

जय हिंदू राष्ट्रची घोषणा

भाजपचे खासदार छत्रपाल गंगवार यांनी शपथ घेतल्या नंतर 'जय हिंदू राष्ट्र'चा घोषणा दिली होती.

chhatrapal gangwar | sarkarnama

नरेंद्र मोदी झिंदाबाद

भाजपचे खासदार अतुल गर्ग यांनी शपथ घेतल्यानंतर 'अटल बिहारी वाजपेयी झिंदाबाद, नरेंद्र मोदी झिंदाबाद' अशा घोषणा दिल्या होत्या.

atul garg | sarkarnama

शपथ घेण्याच्या नियमात बदल

लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला लोकसभेतील प्रक्रिया आणि कामकाजाचे नियम 389 मध्ये दुरुस्ती केली आहे.

lok sabha om birla reinstatement oath | sarkarnama

घोषणा देता येणार नाही

दुरुस्तीनुसार शपथ घेण्याचे जे प्रारुप आहे त्यानुसारच सदस्याला शपथ घेता येणार आहे. शपथेच्या प्रारुपामध्ये असलेल्या शब्दांच्या व्यतिरिक्त कोणतेही शब्द सदस्यांना बोलता येणार नाहीत. तसेच कोणती घोषणा देता येणार नाही.

om birla | sarkarnama

राजकीय पक्षांची चुप्पी

लोकसभा अध्यक्षांनी केलेल्या दुरुस्ता कोणत्याही राजकीय पक्षाने विरोध केला नाही.

lok sabha om birla reinstatement oath | sarkarnama

NEXT : संसदेत कसे बोलावे, हे सुधा मुर्तींकडून शिका! राज्यसभेतील भाषणाची नेटकऱ्यांमध्ये क्रेझ

Sudha Murty | sarkarnama