Gaurav Gogoi : काँग्रेसचे लोकसभेतील उपनेते गौरव गोगोई कोण? माजी मुख्यमंत्र्यांसोबत आहे खास नातं

Roshan More

लोकसभेच्या उपनेते पदी नियुक्ती

काँग्रेसने लोकसभेत युवा नेते, खासदार गौरव गोगोई यांची लोकसभेच्या उपनेतेपदी नियुक्ती करण्यात आली आहे.

Gaurav Gogoi | sarkarnama

राहुल गांधींना साथ

गौरव गोगई हे लोकसभेत विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांना साथ देणार आहेत.

Gaurav Gogoi | sarkarnama

लोकसभेत विजय

गोगोई हे आसाममधील जोरहाट लोकसभा मतदारसंघातून निवडून आले आहेत.

Gaurav Gogoi | sarkarnama

दीड लाखांचे मताधिक्य

गौरव गोगोई हे लोकसभा निवडणुकीत तब्बल 1 लाख 44 हजारांचे मताधिक्य मिळवत विजयी झाले होते.

Gaurav Gogoi | sarkarnama

वडील मुख्यमंत्री

गौरव हे आसामचे माजी मुख्यमंत्री तरुण गोगोई यांचे पुत्र आहेत.

Gaurav Gogoi | sarkarnama

काँग्रेसचे उपनेते

गौरव गोगोई यांची 2020 मध्ये काँग्रेसच्या उपनेते पदी नियुक्ती करण्यात आली होती.

Gaurav Gogoi | sarkarnama

लोकसभेत सक्रिय

लोकसभेतील विविध चर्चांमध्येही गोगोई यांचा सक्रीय सहभाग असतो.

Gaurav Gogoi | sarkarnama

2014 ला पहिल्यांदा लोकसभेत

गौरव हे 2014 मध्ये पहिल्यांदा लोकसभेमध्ये विजयी झाली होते.

Gaurav Gogoi | sarkarnama

NEXT : मुख्यमंत्र्यांसह नेतेमंडळींची पाऊले चालती पंढरीची वाट

Eknath Shinde | sarkarnama
येथे क्लिक करा